NMMS Exam Test Series इतिहास युरोप आणि भारत
www.learningwithsmartness.in
सूचना
- टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास जो रोल नंबर मिळाला असेल त्याद्वारे आपण निकाल पाहू शकता.
1)इंग्रज व फ्रेंच यांच्यातील युद्धना …..म्हणून ओळखले जाते.2 गुण
- छोटी युद्ध
- मोठी युद्धे
- लहान युद्धे
- कर्नाटक युद्ध
2)तिसऱ्या कर्नाटक युद्ध इंग्रजांनी …….चा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. 2 गुण
- युरोप
- फ्रेंच
- पोर्तुगीज
- डच
3)इसवीसन 1756 साली…….हा बंगालचा नवाब होता.2 गुण
- मीर जाफर
- मीर कासिम
- सिराज उद्दौला
- शुजा उददौला
4) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घालण्यासाठी घडलेली महत्त्वाची घटना____ 2 गुण
- बक्सारच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला
- इंग्रजांना गावातील लोकांनी मदत केली नाही
- इंग्रजांनी खूप सवलती दिल्या
- यापैकी नाही
5)इसवी सन 1757 च्या प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला कारण—–2 गुण
- नवाब सिराज उद्दौला चे नियोजन नव्हते
- इंग्रजांकडे खुप सैन्य होते
- मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही
- यापैकी नाही
6)इसवी सन 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात…….. मरण पावल्यामुळे म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले.2 गुण
- टिपू सुलतान
- मीर जाफर
- हैदर अली
- मीर कासिम
7)वायव्य सरहद्दीवर वर्चस्व मिळविण्यासाठी कोणत्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित होणे आवश्यक होते हे इंग्रजांनी ओळखले होते?2 गुण
- म्हैसूर
- बंगाल
- अफगाणिस्तान
- यापैकी नाही
8)अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवण्यासाठी इंग्रजांनी केलेली महत्त्वाची कामगिरी_____2 गुण
- अफगाणिस्तानच्या लोकांशी मैत्री केली
- अफगाणिस्तानात जाऊन इंग्रज राहू लागले
- इसवीसन 1843 साली सिंध गिळंकृत केला केला
- यापैकी नाही
9)मुलतान चा अधिकारी …….यांने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.2 गुण
- दलीप सिंग
- दिलीप सिंग
- मुलराज
- यापैकी नाही
10)इसवीसन…… मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.2 गुण
- 1849
- 1800
- 1818
- 1860
11)प्रबोधनयुगात धर्माऐवजी……. हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.2 गुण
- माणूस
- चळवळ
- भौगोलिक शोध
- यापैकी नाही
12)प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य ,तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात….. व …… या परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले.2 गुण
- भारतीय व अमेरिकी
- तुर्की व युरोपीय
- ग्रीक व रोमन
- यापैकी नाही
13)इसवी सन 1450 च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लावणारा____2 गुण
- जोहान्स गुटेनबर्ग
- ख्रिस्तोफर कोलंबस
- वास्को-द-गामा
- यापैकी नाही
14)योग्य पर्याय निवडा
१) प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगात कडून आधुनिक विभागाकडे वाटचाल सुरू झाली.
(२)पूर्वीचे अज्ञान अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले.2 गुण
- दोन्ही विधाने चूक आहेत
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
- फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
15)अठराव्या तसेच एकोणिसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड……. म्हणून ओळखला जातो.2 गुण
- प्रबोधन युग
- वैचारिक युग
- क्रांतीयुग
- यापैकी नाही
16)क्रांतीयुगात इंग्लंडमध्ये राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या कारण___2 गुण
- राजा कर्तुत्ववान राहिला नाही
- इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले.
- राजाने आपले पद सोडले.
- यापैकी नाही
17)फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य ,समता आणि …..या मूल्यांची देणगी दिली.2 गुण
- लढाया
- करार
- बंधुता
- यापैकी नाही
18)योग्य पर्याय निवडा
१) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात छोट्या घरगुती उद्योग धंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतले. (२)इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंड चे वर्णन ‘जगाचा कारखाना’ असे केले जाऊ लागले.2 गुण
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- दोन्ही विधाने चूक आहेत
- फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
- फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
19)रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवून याविरोधात विचारवंतांनी युरोपात जी चळवळ सुरू केली त्याला…… असे म्हणतात.2 गुण
- औद्योगिक चळवळ
- धार्मिक चळवळ
- भांडवलशाही चळवळ
- यापैकी नाही
20)इसवीसन …..मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 2 गुण
- 1600
- 1610
- 1617
- 1620
21)इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ………….हे शहर जिंकून घेतले.2 गुण
- (अ) व्हेनिस
- (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
- (क) रोम
- (ड) पॅरिस
22)———— मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला.2 गुण
- 1799
- 1699
- 1599
- 1750
23)योग्य पर्याय निवडा
A)इ.स.१६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती.
B)मीर जाफरने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला .2 गुण
- फक्त विधान A बरोबर
- फक्त विधान B बरोबर
- दोन्ही विधने बरोबर आहे.
- दोन्ही विधाने चूक आहे.
24) योग्य विधान निवडा.
A)इ.स.१७६४ मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले.
B)१८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.2 गुण
- फक्त विधान A बरोबर
- फक्त विधान B बरोबर
- दोन्ही विधने बरोबर आहे.
- दोन्ही विधाने चूक आहे.
25)इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……….. याने केला.2 गुण
- (अ) सिराज उद्दौला
- (ब) मीर कासीम
- (क) मीर जाफर
- (ड) शाहआलम
26)इ.स.१४५०च्या सुमारास ———च्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.2 गुण
- जर्मनी
- रशिया
- अमेरिका
- चीन
27)चुकीचे विधान ओळखा 2 गुण
- एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती.
- रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला.
- त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली.
- पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा विजय झाला
28)इ.स.——– मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहचला.2 गुण
- १४९८
- १४९२
- १४८७
- १५००
29)इ.स.——— मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर
पोहचला.2 गुण
- १४९८
- १४९२
- १४८७
- १५००
30)योग्य विधान निवडा
A)लिओनार्दो-द-विंची : हे प्रबोधनकाळातीलअष्टपैलू व्यक्तिमत्त्व मानलेजाते.
B) त्याच्या ‘मोनालिसा’ व ‘दलास्ट सपर’ या चित्राकृती अजरामर ठरल्या.
- फक्त विधान A बरोबर.
- फक्त विधान B बरोबर.
- दोन्ही विधाने बरोबर
- दोन्ही विधाने चूक
Salunkwadi
Paased
sarthak
Papers my paper
My name is Raj Verma thanks
Please give me result