General Knowledge MCQ Questions
General Knowledge MCQ Questions 1)मानवी शरीराचे तापमान ——– °C इतके कायम राखले जाते. Correct answer 37 2)शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे? Correct answer महाधमणी 3)भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे? Correct answer बेंगलोर 4)मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ? Correct answer 1300 ते 1400 5)———- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात. Correct answer…