Scholarship Exam | Maths Swadhyay | Class 5th | शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास पाचवी गणित

घटकउपघटकलिंक
संख्याज्ञानआंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे CLICK HERE
संख्याज्ञानदहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
संख्याज्ञानअंकांची दर्शनी किंमत, स्थानिक विस्तारित मांडणी
संख्याज्ञानमोठयात मोठी व लहानात संख्या तयार करणे.
संख्याज्ञानसंख्यांचा चढता-उतरता करा ‘व तुलना.
संख्याज्ञान१ते १०० संख्यावरील प्रश्‍न

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम
विषय :- गणित
घटक उपघटक

संख्याज्ञान
१. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
२. दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
३. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी
४. मोठयात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
५. संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
६. १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्‍न
७. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्‍त, त्रिकोणी व चौरस संख्या

संख्यावरील क्रिया
१. बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे
२. वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी,शाब्दिक उदाहरणे
३- गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
४. भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
५. पदावली व अक्षरांचा उपयोग
६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोटया

१. व्यवहारीअपूर्णाक
अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुकत अपूर्णांक- परस्पर
रूपांतर
क) सममूल्य अपूर्णांक

२. दशांश अपूर्णांक
अ) वाचन, लेखन
ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग
क) बेरीज, वजाबाकी

लांबी, वस्तुमान, धारकता (दशमान परिमाणे)- परस्पर रूपात बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.
२. कालमापन : घडयाळ – (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास,मिनिटे, सेकंद – परस्पर रूपांतर, बेरीज,वजाबाकी व शाब्दिकउदाहरणे
३. दिनदर्शिका
४. कागदमापन (रीम, दस्ता)
५. नाणी-नोटा (रूपये-पैसे)- परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे.
नफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारित

उदाहरणे)

१. कोन व त्यांचे प्रकार
२. समांतर व लंब रेषा
३. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू
४. वर्तुळ-त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाहयभाग,
वर्तुळकंस
५. परिमिती-त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती
६. क्षेत्रफळ-आयत, चौरस
७. त्रिमिती वस्तू व घडणी
८. आकृतिबंध
९. इप्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
चित्ररूप माहितीचे आकलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!