मराठी व्याकरण | काळ |

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून  क्रियेचा बोध होतो , व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे  याचा बोध होतो त्याला मराठी व्याकरणात काळ असे म्हणतात. मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. १) वर्तमान काळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ १) वर्तमान काळ-  क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध  होत असेल तर त्या वाक्यात वर्तमान काळ आहे असे…

Read More

Shalapurv Tayari

विषय:- शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत. उपरोक्‍त  विषयान्वये मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान” अंतर्गत “पहिले पाऊल” हा कार्यक्रम संपुर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ १ नुसार 91/98 २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची”अंमलबजावणी…

Read More
error: Content is protected !!