JNV Navodaya Vidyalaya Class 6 result 2024

नवोदय परीक्षा निकाल जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा निकाल खालील लिंक वर पाहू शकता. कृपया विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख द्वारे निकाल पहा. https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/Result.aspx जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये शिक्षण मंत्रालय द्वारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते !…

Read More
error: Content is protected !!