5th Class Scholarship Exam Mathematics – Complete Guide & Practice

१. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

२. दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

३. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी

४. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे

५. संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना

६. १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न

७. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

१. बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे

२. वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे

३. गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)

४. भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)

५. पदावली व अक्षरांचा उपयोग

६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोटया

१. व्यवहारी अपूर्णांक

अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता-उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार

ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक- परस्पर रूपांतर

क) सममूल्य अपूर्णांक

२. दशांश अपूर्णांक

अ) वाचन, लेखन

ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग

क) बेरीज, वजाबाकी

१. लांबी, वस्तुमान, धारकता (दशमान परिमाण)- परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.

२. कालमापन : घडयाळ (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास, मिनिटे, सेकंद – परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे

३. दिनदर्शिका

४.कागदमापन (रीम, दस्ता)

५.नाणी-नोटा (रूपये-पैसे)- परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे.
नफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे)

१. कोन व त्यांचे प्रकार

२. समांतर व लंब रेषा

३. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू

४. वर्तुळ-त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाहयभाग, वर्तुळकंस

५. परिमिती-त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती

६. क्षेत्रफळ-आयत, चौरस

७. त्रिमिती वस्तू व घडणी

८. आकृतिबंध

९. इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)

चित्ररूप माहितीचे आकलन

error: Content is protected !!