Arithmetic The four basic operations on whole numbers test

गणित – पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया

www.learningwithsmartness.in

भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 25 असेल भागाकार 361 असेल व बाकी शून्य असेल तर भाज्य किती असेल?2 गुण 

  1. 5000
  2. 4225
  3. 7000
  4. 9025

पाच संख्यांची सरासरी 57 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची बेरीज 224 असेल तर पाचवी संख्या कोणती असेल?2 गुण 

  1. 59
  2. 57
  3. 58
  4. 55

चार किलो ग्रॅम तांदळाची किंमत सात किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलो ग्रॅम गव्हाची किंमत 40 रुपये असेल तर 8 किलो ग्रॅम तांदूळ व 8 किलो ग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती असेल?

2 गुण 

  1. 880
  2. 110
  3. 850
  4. 800

3553 या संकेत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल?

2 गुण 

  1. 0
  2. 4
  3. 2
  4. 3

325 × 0 × 75  + 35+ 40 =?

2 गुण 

  1. 75
  2. 32540
  3. 115
  4. 40

 एका परीक्षेत रामला सुनील पेक्षा 15 गुण जास्त मिळाले. अनिलला सुनील पेक्षा 10 गुण जास्त मिळाले.  तर रामला किती गुण मिळाले? 2 गुण 

  1. 70
  2. 85
  3. 80
  4. 90

सुशीलाला रोज चार तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्यावर 2400 रुपये मिळाले. तर तिला तिच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात? 2 गुण 

  1. 200
  2. 50
  3. 160
  4. 40

खालील संख्या चढत्या भाजणीत लिहा.

88503 ,85083, 88530, 88350, 88305

2 गुण 

  1. 85083,    88305,   88530, 88350,    88503,
  2. 88350,  88530,. 88083,   88503,  85083
  3. 85083,    88305,    88350,    88503,   88530
  4. 88305,   88503 ,   85083,   88530,    88350,

एका पार्किंग मध्ये 15 रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 60 जागा आहेत तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत?2 गुण 

  1. 450
  2. 700
  3. 900
  4. 600

एका शाळेत 936 बेंचेस वर्गामध्ये ठेवायचे आहेत वर्गाची संख्या 12 असल्यास एका वर्गात किती बेंचेस ठेवता येतील?2 गुण 

  1. 78
  2. 87
  3. 90
  4. 55

दोन संख्यांची बेरीज 125600आहे. जर एक संख्या दुसरी पेक्षा 14400 ने कमी असेल दोन्हीपैकी लहान संख्या कोणती?2 गुण 

  1. 70000
  2. 84400
  3. 55600
  4. 62800

मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल?2 गुण 

  1. 108999
  2. 109998
  3. 1089
  4. 109999

एका मोज्यांच्या जोडी ची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या 5 जोड्यांची  किंमत  रू. 1.250 असेल, तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील ?2 गुण 

  1. रु.1,050
  2. रु. 1,000
  3. रु.950
  4. रु. 1,250

30 + 3.0 + 0.3 + 0.33+ 0.333 ही बेरीज होते…

2 गुण 

  1. 33.963
  2. 33.636
  3. 33.936
  4. 33.693

शुक्रवारी 1,250 लोक सर्कस बघायला गेले.शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी बघायला गेले. सगळे मिळून या दोन दिवसांत किती लोक सर्कस बघायला गेले? .

2 गुण 

  1. 3750
  2. 5000
  3. 2450
  4. 6200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!