Previous years question papers of manthan exam 1st class
राज्यस्तरीय मंथन परीक्षा इयत्ता पहिली 2023 Loading… प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.गाईला आपण ‘कामधेनू’ म्हणतो. गाईला दोन शिंगे, दोन कान, दोन डोळे, चार पाय, एक नाक व एक लांब शेपटी असते. गाईपासून आपल्याला दूध मिळते. गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते. दूधापासून ताक, दही,…