8thClass Geography | Local Time and Standard Time | NMMSS Exam

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

भूगोल इयत्ता आठवी

  • Local Time and Standard Time

मुंबई हे शहर ——— या रेखावृत्तावर आहे.2 गुण 

  1. 88° पूर्व
  2. 73° पश्चिम
  3. 73°पूर्व
  4. 88°पश्चिम

प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्त त्यांच्या स्थानिक वेळेत——— मिनिटांचा फरक पडतो.2 गुण 

  1. वीस मिनिटे
  2. चार मिनिटे
  3. दहा मिनिटे
  4. पंधरा मिनिटे

मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे दोन वाजले असता कोलकता येथील स्थानिक वेळ काय असेल? 2 गुण 

  1. दुपारचे 3
  2. दुपारचे 4:40
  3. दुपारचे 3:30
  4. दुपारचे 4

भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून 82°30′ पूर्व या रेखावृत्ता वरील वेळे नुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त कोणत्या राज्यात आहे?

*

2 points

  1. मध्य प्रदेश
  2. छत्तीसगड
  3. उत्तर प्रदेश
  4. पश्चिम बंगाल

जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ ( 0° रेखावृत्त) म्हणून इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ विचारात घेतली जाते. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा———– पुढे आहे.

2 गुण 

  1. पाच तास
  2. पाच तास तीस मिनिटे
  3. दोन तास
  4. चार तास तीस मिनिटे

पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील————2 गुण 

  1. वीस रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
  2. पाच रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात
  3. 10 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
  4. पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

जंतर मंतर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 2 गुण 

  1. मध्य प्रदेश
  2. राजस्थान
  3. उत्तर प्रदेश
  4. बिहार

भारताची प्रमाणवेळ 82°30′ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार का निश्चित केली आहे?2 गुण 

  1. पूर्व रेखावृत्तावर ईल स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.
  2. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे.
  3. वरील दोन्ही पर्याय योग्य.
  4. वरीलपैकी सर्व पर्याय अयोग्य

भारतातील वेळेच्या अचूक ते संदर्भातील सेवा National physical laboratory ही संस्था पुरविते. ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे?2 गुण 

  1. नागपूर
  2. पुणे
  3. मुंबई
  4. नवी दिल्ली

इंग्लंडमधील ग्रीनिच येथे सकाळचे नऊ वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? 2 गुण 

  1. मध्यान्होत्तर 2.0 0
  2. मध्यान्होत्तर 1:30
  3. मध्यान्हपूर्व 3:30
  4. मध्यान्होत्तर 2:30

भारताची प्रमाणवेळ 82°30′ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार का निश्चित केली आहे? 2 गुण 

  1. पूर्व रेखावृत्तावर ईल स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.
  2. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे.
  3. वरीलपैकी सर्व पर्याय अयोग्य
  4. वरील दोन्ही पर्याय योग्य.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने  या देशातील ————– या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे.2 गुण 

  1. NASA
  2. ISRO
  3. NIST
  4. यापैकी नाही

राजस्थान मधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे ———- होते.2 गुण 

  1. खगोलशास्त्रज्ञ
  2. गणितज्ञ
  3. वास्तुविशारद
  4. वरील सर्व

पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती वेळ लागतो?2 गुण 

  1. पंधरा मिनिटे
  2. चार मिनिटे
  3. साठ मिनिटे
  4. शंभर मिनिटे

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत  काळास काय म्हणतात ?

2 गुण 

  1. दिनमान
  2. रात्रमान
  3. मध्यमान
  4. यापैकी नाही

सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत च्या काळास काय म्हणतात ? 2 गुण 

  1. दिनमान
  2. रात्रमान
  3. मध्यमान
  4. यापैकी नाही

भारताची प्रमाण वेळ ही  ग्रीनिज येथील वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे.

2 गुण 

  1. हे विधान बरोबर आहे.
  2. हे विधान चूक आहे.
  3. निश्चित सांगता येत नाही.

पृथ्वीवर एकाच रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ सारखी असते. ( उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत)2 गुण 

  1. हे विधान बरोबर आहे.
  2. हे विधान चूक आहे.

भारतात वेळेच्या अचूकतेबाबतची सेवा कोणती संस्था देते?2 गुण 

  1. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा
  2. भारतीय हवामान विभाग
  3. भारतीय अंतराळ विभाग
  4. यापैकी नाही

योग्य पर्याय ओळखा. 

A) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. 

B) भारताचे स्थान आशिया खंडाच्या उत्तर भागात आहे.2 गुण 

  1. विधान A व विधान B बरोबर
  2. विधान A चूक, विधान B बरोबर
  3. विधान A व विधान B चूक
  4. विधान A बरोबर, विधान B चूक

भारताच्या मध्यातून ———- गेले आहे.2 गुण 

  1. मकरवृत्त
  2. यापैकी नाही
  3. कर्कवृत्त
  4. विषुववृत्त

3)भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ——— हे आहे.2 गुण 

  1. लक्षद्वीप
  2. कन्याकुमारी
  3. पोर्टब्लेअर
  4. इंदिरा पॉईंट

लक्षद्वीप बेट ———– येथे आहे.2 गुण 

  1. हिंदी महासागरात
  2. पॅसिफिक महासागरात
  3. अरबी समुद्रात
  4. बंगालच्या उपसागरात

मुंबई व कोलकत्ता हे दोन्ही ठिकाणी भारतात आहेत पण भिन्न रेखावृत्तावर आहेत. त्यांच्या स्थानिक वेळेत किती फरक आहे?2 गुण 

  1. दोन तास
  2. अर्धा तास
  3. पंधरा मिनिटे
  4. एक तास

जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ 0° रेखावृत्त म्हणून इंग्लंड मधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ GMT विचारात घेतली जाते.GMT म्हणजे काय?2 गुण 

  1. Greenwich mean time
  2. Greenwich medium time
  3. Good mean Time
  4. यापैकी नाही

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सहा महिने दिनमान आणि सहा महिने रात्रमान असते?2 गुण 

  1. विषुववृत्तावर
  2. मकरवृत्तावर
  3. ध्रुवावर
  4. कर्कवृत्तावर

अंदमान आणि निकोबार बेटे कोठे आहे?2 गुण 

  1. अरबी समुद्रात
  2. बंगालच्या उपसागरात
  3. हिंदी महासागरात
  4. यापैकी नाही

सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर जातो तसतशी सावली ——-

2 गुण 

  1. मोठी होते.
  2. लहान होते.
  3. कोणताही बदल होत नाही
  4. लांब होते.

हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

  1. पूर्व
  2. पश्चिम
  3. उत्तर
  4. दक्षिण

पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते?

  1. पश्चिमेकडून पूर्वेकडे
  2. उत्तरेकडून दक्षिणेकडे
  3. दक्षिणेकडून उत्तरेकडे
  4. पूर्वेकडून पश्चिमेकडे

13 thoughts on “8thClass Geography | Local Time and Standard Time | NMMSS Exam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!