JNV Navodaya Vidyalaya Class 6 result 2024

नवोदय परीक्षा निकाल

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा निकाल खालील लिंक वर पाहू शकता.

कृपया विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख द्वारे निकाल पहा.

https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/Result.aspx

जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये शिक्षण मंत्रालय द्वारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी – प्रत्येक जिल्यातून 10000 विद्यार्थी नवोदयची परीक्षा देतात. या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी – 12वी मोफत शिक्षण मिळते .ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

11 thoughts on “JNV Navodaya Vidyalaya Class 6 result 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!