शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर क्रमांक 2 भाषा व गणित
भाषा विभाग (गुण 50)
खाली दिलेला उतारा वाचा. व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडा
एव्हरेस्टवर चढाई
आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला. चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला.
अत्यंत कठिण परिस्थितीत, काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला. अखेर त्यांचा संघर्ष संपला. ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते. एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले. त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती.
तेनसिंह आणि हिलरी एव्हरेस्ट चढू शकले कारण ते _
आनंदी होते.
धैर्यवान होते.
काळजीत होते.
थकलेले होते.
एव्हरेस्ट पर्वताचे सगळ्यात मोठे विशेष काय आहे ?
यावर उंच सुळके होते.
हा अतिशय धोकादायक पर्वत आहे.
हे पर्वत नेहमी बर्फाने आच्छादलेले असते.
हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.
तेनसिंह आणि हिलरी यांना पर्वतावर चढण्यास अडचण का येत होती ?
सुळका एकदम उंच होता.
शिळेवर खूप खड्डे होते.
सुळक्यावर जंगली प्राणी होते.
सुळक्यावरचे हिम वितळत होते.
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्रमांक
1) ————यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात
लोकमान्य टिळक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले
महात्मा गांधी
2) ते ——– या समितीचे अध्यक्ष होते.
शिक्षण
आरोग्य
मसुदा
पर्यावरण
3)———- यांचा जन्म महू येथे झाला.
गोपाळ गणेश आगरकर
लोकमान्य टिळक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
खाली दिलेली जाहिरात पहा. व प्रश्नांची उत्तरे द्या.
जाहिरात कशाबद्दल आहे ?
मित्रांना बोलावणे.
पुस्तके भेट देणे.
कवितांचे भित्तीपत्रक
प्रकाशकांला लिहिणे
कवितांचे भित्तीपत्रके मागविण्यासाठी तुम्ही काय कराल ?
दूरध्वनी करु
कविता पाठवू
व्यक्तीला पाठवू
भेटवस्तू पाठवू
कवितांचे एक भित्तीपत्रक खरेदी करण्यासाठी तुम्ही किती पैसे द्याल?
बारा रूपये
पंचवीस रुपये
पन्नास रुपये
वीस रुपये
जाहिरातीत कवितांच्या भित्तीपत्रकाबद्दल काय सांगितले आहे ?
तुम्ही स्वतः कवितांचे भित्तीपत्रक तयार करणे.
कवितांचे भित्तीपत्रक सुशोभित करणे.
कवितांचे भित्तीपत्रक मिळवणे.
कवितांचे भित्तीपत्रक मित्रांना भेट देणे.
खालील पैकी कोणता शब्द नाम आहे?
मागवणे
मित्र
बोलावणे
भेट देणे
चेहरा फुलणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?
चेहरा पाहणे
चेहरा बदलणे
आनंद होणे
चेहरा पडणे
अनेक फुले एकत्र बांधतात त्यास काय म्हणतात?
गठ्ठा
थवा
गुच्छ
रास
दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे
पाक्षिक
त्रेमासिक
मासिक
वार्षिक
खालील वाक्यातील उद्देश ओळखा.
सचिन तेंडुलकर भारतीय खेळाडू आहे.
आहे
भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू आहे
सचिन तेंडुलकर
एखाद्या कामात सतत अडथळा येणे या अर्थाची म्हण ओळखा.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
पळसाला पाने तीनच
ऐकावे जनाचे करावे मनाचे
गाढवाला गुळाची चव काय
प्रिंट या शब्दासाठी मराठी शब्द कोणता आहे?
पेपर
कागद
छापील प्रत
झेरॉक्स
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा
आणि
दिशा
तू
माझि
कंसातील विराम चिन्ह ओळखा
( : )
पूर्णविराम
अर्धविराम
स्वल्पविराम
अपूर्णविराम
वर्णानुक्रमे खालीलपैकी शब्द कोणत्या क्रमाने येतील?
1) न्याय 2) समता 3) स्वातंत्र्य 4) बंधुता
1, 2., 4, 3
1, 2., 3, 4
1, 4, 2, 3
1, 4, 3, 2
ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिल्यामुळे………
लोकांनी तो वाचला नाही
धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले
ग्रंथ लिहिण्यासाठी जास्त काळ लागला
यापैकी नाही
संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे?
तुकाराम बोल्होबा अंबिले
नारायण त्र्यंबक ठोंबरे
नारायण केशव फडणवीस
नारायण सूर्याजीपंत ठोसर
श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
शिवाजी सामंत
पु.ल. देशपांडे
प्र .के. अत्रे
साने गुरुजी
ध्वनी दर्शक शब्द ओळखा.
पालीचे
चीची
गरजणे
ओरडणे
घरघर
पर्वत हा शब्द सामान्य नाम आहे.
( चूक की बरोबर ते ओळखा.)
चूक
बरोबर
एकवचनी पर्याय निवडा.
मळा
पिले
जळवा
लांडगे
वेगळा अर्थ असणारा शब्द ओळखा.
पंकज
भाल
नीरज
अब्ज
शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर क्रमांक 2 भाषा व गणित
गणित प्रश्नसंख्या 50 ,गुण 100
135 % म्हणजे किती आहेत?
2 points
35/100
27/20
13.5
135
50 या संख्येसाठी कोणते रोमन संख्याचिन्ह वापराल?
*
2 points
C
L
M
D
बेरीज करा आणि योग्य उत्तराचा पर्याय निवडा.
31880 + 66132 = ?
*
2 points
38296
50841
98012
27112
15498 + 68740 = ?
*
2 points
69844
68036
83803
84238
81 ते 100 पर्यंत किती जोड मूळ संख्याच्या जोड्या आहेत ?
*
2 points
शून्य
एक
दोन
तीन
विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?
*
2 points
10/70
10/40
12/60
10/50
13/15 चा छेद 45 असणारा सममूल्य अपूर्णांक ———- आहे.
*
2 points
52/45
38/45
26/45
39/45
लांबी 11 सेमी आणि रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल ?
*
2 points
35
36
29
18
एका आयताकृती भूखंडाची लांबी 80 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे तीनपदरी कुंपणघालायचे आहे. तारेचा दर 90 रुपये प्रतिमीटर असल्यास, कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च कितीयेईल?
*
2 points
50000
36000
54000
45000
2 ग्रोस कागदापैकी 200 कागद वापरले गेले तर किती कागद शिल्लक राहिले?
*
2 points
88
85
80
100
तीन मुलांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 24 वर्षे आहे तर तिसर्या मुलाचे वय किती आहे?
*
2 points
16
18
17
15
21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?
*
2 points
45
50
40
41
5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे?
*
2 points
150°
120°
180°
40°
एका बागेत गुलाबाची रोपे आहे त्यापेक्षा 70 रोपे जास्वंदीची जास्त आहे दोन्ही प्रकारची एकूण 200 रुपये बागेत आहेत तर बागेत गुलाबाची किती रुपये आहे?
*
2 points
55
105
65
135
खालील पदावली सोडवा.
41 x 5 x 5 – 70 – 48 = किती?
*
2 points
907
97
970
790
खाली दिलेल्या कोनाच्या मापावरून कोनाचा प्रकार ओळखा.
160°
*
2 points
विशालकोन
सरळकोन
काटकोन
लघुकोन
खालील माहितीवरून विभाज्यतेची कसोटी सांगा
ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो, ती संख्या 5 ने विभाज्य असते
*
2 points
5 ची कसोटी
4 ची कासोटी
6 ची कसोटी
2 ची कासोटी
चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ———- असते.Y
300°
360°
180°
150°
4 मीटर = ——— डेसी मीटर
400
40000
4000
40
बेरीज करा.
9 रुपये 50 पैसे + 18 रुपये 75 पैसे =?
27 रुपये 35
28 रुपये 80 पैसे
27 रुपये 25 पैसे
28 रुपये 25 पैसे
एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?
184 किग्रॅ 650 ग्रॅम
183 किग्रॅ 750 ग्रॅम
183 किग्रॅ 550 ग्रॅम
184 किग्रॅ 350 ग्रॅम
खालील आकृतीत किती सममित अक्ष दाखवता येतील?
चार
एक
तीन
दोन
सुहानाचे वय शमाच्या वयाच्या निम्मे आहे.समा आणि सुहाना यांच्या वयाची बेरीज 81 वर्षे आहे तर सुहाना चे वय किती वर्ष असेल?
21 वर्षे
54 वर्षे
19 वर्षे
27 वर्षे
खालील अपूर्णांक दशांश रुपात लिहून वाचन कसे कराल.
पंचवीस दशांशचिन्ह शून्य एक
पंचवीस दशांशचिन्ह शून्य एक पाच
पंचवीस दशांशचिन्ह शून्य पंधरा
पंचवीस दशांशचिन्ह पंधरा
1 जानेवारी 2O14 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2O15 रोजी कोणता वार असेल?
सोमवार
बुधवार
मंगळवार
रविवार
X ,Y, किंवा Z पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे ?
X
Y
Z
सर्व समान आहेत.
खालील आलेखावरून सन 2016 या वर्षामध्ये किती घरांनी रॉकेलचा वापर केला ?
75
5
20
15
5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे?
150°
120°
180°
40°
तुमच्या घरापासून शाळा एक किलोमीटरवर आहे . दवाखाना 859 मीटरवर आहे. आणि बाजार 1010 मीटर अंतरावर आहे. सर्वात दूरचे ठिकाण कोणते?
बाजार
रुग्णालय
शाळा
तिन्ही सारख्याच अंतरावर आहेत
या घड्याळाकडे पहा. 1 तासापूर्वी घड्याळाने दाखवलेली वेळ काय होती?
दोन वाजून पाच मिनिटे
नऊ वाजून दहा मिनिटे
दोन वाजून दहा मिनिटे
दहा वाजून दहा मिनिटे
3 दोन चाकी सायकल आणि 2 तीन चाकी सायकली आहेत. दोन चाकी सायकलीना 2 चाके आणि तीन चाकी सायकलीना 3 चाके आहेत. तर एकूण किती चाके आहेत?
12
10
5
9
टोमॅटो आणि मराठे यांच्या दिलेल्या किंमतीनुसार अडीच किलो टोमॅटो आणि दीड किलो बटाट्याची एकूण किंमत किती असेल?
रु.45.00
रु.54.50
रु.64.50
रु.59.60
बागेमध्ये 100 झाडे आहेत. त्यापैकी 1/5 झाडे आंब्याची आहेत. तिथे इतर झाडे किती आहेत ?
100
80
20
40
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
500 मिली पेक्षा कमी
एक लीटर आणि दोन लीटर च्या दरम्यान
500 मिली आणि एक लीटर च्या दरम्यान
दोन लीटर पेक्षा अधिक
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. व प्रश्नाचे उत्तर द्या
Captionless Image
2
8
1
4
मी किती वेळ खेळतो ?
7 तास 15 मिनिटे
1 तास 15 मिनिटे
1 तास 3 मिनिटे
7 तास 3 मिनिटे
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा अधिक आहे
आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा कमी आहे
आकृती 1 चे क्षेत्रफळ आकृती 2 पेक्षा इतकेच आहे
दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची तुलना करता येणार नाही
9 नंतरची वर्ग संख्या कोणती आहे ?
A
B
C
D
या चित्रालेखाकडे पहा आणि उत्तर द्या. खेळ 2 मध्ये किती गुण मिळाले ?
15
20
25
30
दिलेल्या आकृती मधील छायांकित भागाने कोणती दशांश संख्या दर्शवली आहे ?
0.3
0.03
0.7
0.07
शब्दकोशाच्या कोपऱ्यात कोणता कोन तयार झाला आहे ?
विशालकोन
लघुकोन
काटकोन
रेशीय कोन
एका मेजवानीसाठी 3 लीटर संत्र्याचा रस हवा आहे .एक दुकानदार संत्र्याचा रस केवळ 250 मिली च्या डब्यात विकतो. किती डबे विकत घ्यावे लागतील?
3
12
4
25
तुम्ही रुपये 1000 दुकानदार दिले . दुकानदार किती रुपये तुम्हाला परत देईल?
रु. 603
रु.403
रु.297
रु.397
एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?
183 किग्रॅ 750 ग्रॅम
184 किग्रॅ 650 ग्रॅम
184 किग्रॅ 350 ग्रॅम
183 किग्रॅ 550 ग्रॅम
एका शहराची लोकसंख्या 35,402 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 18,346 आहे . तर स्त्रियांची संख्या किती ?
17056
16056
17256
17156
घनाकृतीस किती पृष्ठे असतात ?
12
8
6
1
गुणाकार करा.
9/11x 5/4
36/55
20/99
45/44
यापैकी नाही
शांताबाईंनी आपल्या पाच एकर शेताच्या एकपंचमांश भागात उसाची लागवड केली तर एकूण ऊस लागवड क्षेत्र किती?
एक एकर
पाच एकर
दोन एकर
यापैकी नाही