धाराशिव जिल्ह्यासाठी MDM Calculator
सदर कॅल्क्युलेटरचा वापर फक्त धाराशिव जिल्ह्यातील शाळांनीच करावा. इतर जिल्ह्यासाठी वेगळे कॅल्क्युलेटर आहे.
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती व धान्य मालाचे कॅल्क्युलेटर सन 2025/26
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी 450 उष्मांक व बारा ग्रॅम प्रथिनयुक्त आहार
इयत्ता सहावी ते आठवी साठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार
इंधन भाजीपाला दर
पहिली ते पाचवी | 2.59रू. |
सहावी ते आठवी | 3.88 रु. |
धान्यादी मालाचा हिशोब ठेवण्यासाठी कॅल्क्युलेटर
