1) मोजण्यासाठी वापरलेल्या संख्यांना काय म्हणतात?
a) मोजसंख्या
b) अपूर्णांक
c) ऋण संख्या
d) यापैकी नाही
2) मोजसंख्यांना काय असेही म्हणतात?
a) नैसर्गिक संख्या
b) मूळ संख्या
c) संयुक्त संख्या
d) जोडमूळ संख्या
3) शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्यासमूहाला काय म्हणतात?
a) मूळ संख्या
b) संयुक्त संख्या
c) पूर्ण संख्या
d) जोडमूळ संख्या
4) धन संख्या, ऋण संख्या व शून्य यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या समूहाला काय म्हणतात?
a) पूर्ण संख्या
b) नैसर्गिक संख्या
c) संयुक्त संख्या
d) पूर्णांक संख्या
5) कोणत्याही संख्येत धन संख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर त्या संख्येपासून किती एकक पुढे जाणे?
a) डावीकडे
b) उजवीकडे
c) मागे
d) यापैकी नाही
6) कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर त्या संख्येपासून किती एकक जाणे?
a) डावीकडे
b) उजवीकडे
c) पुढे
d) यापैकी नाही
7) दोन विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते?
a) तीच संख्या
b) शून्य
c) एक
d) मोठी संख्या
8) विरुद्ध संख्या शून्यापासून किती अंतरावर व कोणत्या दिशांना असतात?
a) समान, विरुद्ध
b) असमान, समान
c) विरुद्ध, असमान
d) यापैकी नाही
9) संख्यारेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा किती मोठी असते?
a) 0
b) 1
c) 2
d) 3
10) समांतर असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना काय करावे?
a) बेरीज
b) वजाबाकी
c) वजा
d) यापैकी नाही
Mathematical Examples :
11) (5+8)+(−3) = ?
a) 10
b) 15
c) -10
d) -15
12) (−5)×3 = ?
a) 15
b) -15
c) -8
d) 8
13) (−7)×2 = ?
a) 14
b) -14
c) 7
d) -7
14) 10+(−5) = ?
a) 15
b) -15
c) 5
d) -5
15) −4+3 = ?
a) -1
b) 7
c) 1
d) -7
16) (−7)+(−2) = ?
a) 5
b) 9
c) -9
d) -5
17) एक धन संख्या × एक ऋण संख्या = ?
a) धन
b) ऋण
c) शून्य
d) धन किंवा ऋण
18) दोन ऋण संख्यांचा गुणाकार = ?
a) ऋण
b) धन
c) शून्य
d) ठरवता येत नाही
19) 98÷(−28) = ?
a) -7
b) -3.5
c) 3.5
d) 7
20) (−96)÷16 = ?
a) 6
b) -6
c) 12
d) -12
21) (−150)÷(−25) = ?
a) -6
b) 6
c) -75
d) 75
22) (−63)×(−7) = ?
a) -441
b) 441
c) 36
d) -36
23) पाण्याखाली डुबकी मारणारा एक पोहणारा सुरुवातीला -15 मी. खाली होता. त्याने वर 7 मी. पोहून आला. आता तो किती खाली आहे?
a) -8
b) 22
c) -22
d) 8
24) 9÷(−54) = ?
a) 9/54
b) -9/54
c) -1/6
d) 1/6
25) चुकीचे विधान ओळखा.
a) (धन संख्या) × (धन संख्या) = (धन संख्या)
b) (धन संख्या) × (ऋण संख्या) = (ऋण संख्या)
c) (ऋण संख्या) × (धन संख्या) = (ऋण संख्या)
d) (ऋण संख्या) × (ऋण संख्या) = (ऋण संख्या)
Learning With Smartness