सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट
विषय – सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
एकूण गुण : 40
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्र.1
सर्व विद्यार्थी ………… जमले होते.
(1) नाट्यगृहात
(2) किल्ल्यावर
(3) सभागृहात
(4) सर्कशीच्या तंबूत
तेथे सर्वांनी …………
(1) रोमांचक कसरती पाहिल्या
(2) योगसाधना केली
(3) बुरुजाची पाहणी केली
(4) नाटक पाहिले
निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक …………
(1) नाट्यदिनाचे
(2) बालदिनाचे
(3) पर्यावरण दिनाचे
(4) योगदिनाचे
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्र.2
त्यांनी ………….. उत्सव सुरू केले.
(1) शिवजयंती
(2) गणेशोत्सव
(3) वरील दोन्ही
———— यांनी केसरी व मराठा ही साप्ताहिके सुरू केली.
(1) लोकमान्य टिळक
(2) महात्मा गांधी
(3) पंडित नेहरू
(4) महात्मा फुले
त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील ———- येथे झाला.
(1) पाळगड
(2) मुरुड
(3) चिखली
(4) यापैकी नाही
सुसंगत वाक्याचा परिच्छेद क्रमांक 3
या संतांनी ——— द्वारे लोकजागृती केली.
(1) भाषण
(2) कीर्तन
(3) भक्ती
(4) यापैकी नाही
त्यांचे पूर्ण नाव ———- होते.
(1) नारायण सूर्याजी ठोसर
(2) ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
(3) तुकाराम बोल्होबा अंबिले
(4) डेबुजी झिंगराजी जानोरकर
——– या संताचे “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे आवडते भजन होते.
(1) संत गाडगे महाराज
(2) संत तुकाराम
(3) संत एकनाथ
(4) संत रामदास
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्र.4
———— यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
(1) लोकमान्य टिळक
(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(3) महात्मा फुले
(4) महात्मा गांधी
ते ——– या समितीचे अध्यक्ष होते.
(1) शिक्षण
(2) आरोग्य
(3) मसुदा
(4) पर्यावरण
———- यांचा जन्म महू येथे झाला.
(1) गोपाळ गणेश आगरकर
(2) लोकमान्य टिळक
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(4) महात्मा गांधी
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्र.5
———— यांना ‘शिक्षणाचे जनक’ म्हणतात.
(1) महात्मा गांधी
(2) महात्मा फुले
(3) डॉ. आंबेडकर
(4) शाहू महाराज
———— या त्यांच्या पत्नी होत्या.
(1) कस्तुरबा गांधी
(2) सावित्रीबाई फुले
(3) रमाबाई आंबेडकर
(4) लक्ष्मीबाई
त्यांनी मुलींसाठी ———— शाळा सुरू केली.
(1) पुणे
(2) नागपूर
(3) कोल्हापूर
(4) सातारा