Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti General Knowledge Competition
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
1)छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
- शिवनेरी
- सिंहगड
- रायगड
- पुरंदर
2)छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
- 14 मे 1657
- 16 मे 1765
- 14 मे 1675
- 14 मे 1757
3)योग्य पर्याय निवडा.1. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे. 2.राजनीति वरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार ‘बुधभूषण’ या ग्रंथात मांडले.
- दोन्ही विधाने असत्य आहे
- फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
- दोन्ही विधाने सत्य आहे
- यापैकी नाही
4)आग्र्याहून कैदेतून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना……. येथे सुरक्षित ठेवले होते.
- आग्रा
- पुणे
- मथुरा
- दिल्ली
5)छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
- 16 जानेवारी 1681
- 15 मे 1680
- 17 जानेवारी 1680
- यापैकी नाही
6)छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘ छावा ‘या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
- विश्वास पाटील
- शिवाजी सावंत
- रणजित देसाई
- यापैकी नाही
7)छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना…………. सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.
- जावळी
- कोकणातील शृंगारपूरचे
- कर्नाटक
- यापैकी नाही
8)छत्रपती संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला कारण……..
- औरंगजेबाने जिंजीर्याच्या सिद्दी व पोर्तुगीजांना आपल्या बाजूने वळवले.
- छत्रपती संभाजी महाराज गाफील राहिले.
- छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धात विजय मिळवला.
- यापैकी नाही
9)सन 1689 च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात…… येथे बोलावले.
- संगमेश्वर
- श्रीवर्धन
- कणकवली
- यापैकी नाही
10)मराठ्यांचा नाशिक जवळचा ………किल्ला औरंगजेब बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही.
- रायगड
- राजगड
- सिंहगड
- रामसेज
11)छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
- जाईबाई
- सईबाई
- रखमाबाई
- यापैकी नाही
12)संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना कोणत्या भाषेत केली ?
- मराठी
- प्राकृत
- संस्कृत
- पाली
13)छत्रपती संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले कारण ……..
- सैनिक थकले होते.
- मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले.
- यापैकी नाही
14)छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?
- येसूबाई
- सुशिलाबाई
- लक्ष्मीबाई
- यापैकी नाही
15)छत्रपती संभाजी महाराजांना गोव्याचा विजय सोडून परतावे लागले कारण…….
- पोर्तुगीजांचा गव्हर्नर घायाळ झाला.
- पोर्तुगिजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला.
- मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली.
- यापैकी नाही.
Google Forms
Good
Nice
Chan👍💐🙏
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या चरित्रावर प्रश्नमंजुषा सोडवण्याचा खूप आनंद झाला.