Arithmetic The four basic operations on whole numbers test
गणित – पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया Loading… www.learningwithsmartness.in भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 25 असेल भागाकार 361 असेल व बाकी शून्य असेल तर भाज्य किती असेल?2 गुण पाच संख्यांची सरासरी 57 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची बेरीज 224 असेल तर पाचवी संख्या कोणती असेल?2 गुण चार किलो ग्रॅम तांदळाची किंमत सात किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी…