शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत शासन निर्णय
शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत.. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण २०२३/प्र.क्र.२५८/कार्या-२, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:-१४ मार्च, २०२४. वाचा :- १) शासन परिपत्रक, महिला व बाल कल्याण विभाग, क्रमांक:-संकीर्ण १०९८/प्र.क्र.३२५/का-२, दि.३०.११.१९९९. २) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक:-…