
Class 7th

Akarik Chachni
आकारिक चाचणी शिक्षकमित्र अहिल्यानगर निर्मित अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Akarik Chachni सौजन्य शिक्षकमित्र अहिल्यानगर
Scholarship Exam Class 7 | Complete Guide to Integers
1) मोजण्यासाठी वापरलेल्या संख्यांना काय म्हणतात?a) मोजसंख्याb) अपूर्णांकc) ऋण संख्याd) यापैकी नाही2) मोजसंख्यांना काय असेही म्हणतात?a) नैसर्गिक संख्याb) मूळ संख्याc) संयुक्त संख्याd) जोडमूळ संख्या3) शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्यासमूहाला काय म्हणतात?a) मूळ संख्याb) संयुक्त संख्याc) पूर्ण संख्याd) जोडमूळ संख्या4) धन संख्या, ऋण संख्या व शून्य यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या समूहाला…