
Mahatet

Mahatet Previous Year Question paper 2016 English free
Mahatet Previous Year Question paper 2016 Englishभाग A : इंग्रजी Loading… Many a student/are frustrated because/ of unemployments/No Error.A) Many a studentB)are frustrated becauseC)of unemploymentsD)No Error
Marathi Grammar: Complete Guide to Pronouns with Examples
नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनाम1) पुरुषवाचक सर्वनाम2) दर्शक सर्वनाम3) संबंधी सर्वनाम4) प्रश्नार्थक सर्वनाम5) अनिश्चित सर्वनाम6) आत्मवाचक सर्वनाम 1) पुरुषवाचक सर्वनामे :1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः 2) ज्याच्याशी बोलायचे त्याचा…

Mahatet Previous Year Question Paper 2014 Free
भाग D: परिसर अभ्यास १२१. ‘कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते’ ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?(१) रसायन-अनुवर्तन(२) वृद्धी असंलग्न(३) जलानुवर्ती(४) गुरुत्वानुवर्ती१२२. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वांत कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?(१) थर्माकोल – लाकूड(२) प्लॅस्टिक चामडी बूट(३) थर्माकोल चामडी…

Free Online Test on Marathi Adverbs (Kriyavisheshan Avyay) with answers
मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय लिंग, वचन किंवा विभक्ती यांमुळे त्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही. याला व्याकरणात अविकारी शब्द म्हणतात. यांनाच अव्यये (न बदलणारी) म्हणतात. अविकारी शब्द (अव्यये) : 1) क्रियाविशेषण अव्यये2) शब्दयोगी अव्यये3) उभयान्वयी अव्यये4) केवलप्रयोगी अव्यये 1) क्रियाविशेषण अव्यये :क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.उदा. महेश मोठ्याने बोलतो. राधा…

Mahtet Previous Year Question Paper 2014 Marathi free
मराठी व्याकरण भाग – A मराठी खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य…

Mahatet Previous Year Question Paper 6th to 8th 2021 free
Maha tet Exam सामाजिक शास्त्रे (प्रश्न क्रमांक 91 ते 150) इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल इयत्ता सहावी ते आठवीसाठी अ) जॉन मार्शल. i) कार्बन 14 पद्धतीचा शोधब) डॉ. दयाराम सहानी ii) हडप्पा येथे उत्खनन कार्यक) राखालदास बॅनर्जी iii) ब्रिटीश काळात पुरातत्व खात्याचेड) एफ. उब्ल्यू. लिबी ii) मोहेनजोदडो येथे उत्खनन कार्य(1) अ, ब ii, iii, डiv(2) अ…

How to Crack MAHATET in First Attempt | Complete Guide
MAHATET Exam MAHATET परीक्षा अभ्यासक्रम Mahatet Application form काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परीक्षेसाठी https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल वाचून परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.टिप :1)परीक्षार्थ्यांनी सर्व जसे अर्ज भरायचा प्रकार, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन व निकाल विषयक सविस्तर माहिती व…

Mahatet Previous Year Question Paper 2021 Free
Mahatet Previous Year Question Paper Marathi पहिली ते पाचवी साठी पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।।जीभ झालेली ओरडून रोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय ? ।।कीव…

Mahatet Previous Year Question Paper 2021 free
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET)विषय : बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र (2021)सूचना :प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडा.प्रत्येक प्रश्नास 1 गुण.प्रश्न 61 ते 9061. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?(1) प्रभुत्त्व अध्ययन उपपत्ती(2) क्षेत्रीय उपपत्ती(3) सामाजिक अध्ययन उपपत्ती(4) माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान62. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे…

Mahatet – Previous Year Question Paper 2021 free
Mahatet – Previous Year Question Paper विषय : परिसर अभ्यास 2021 इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकासाठी प्रश्नपत्रिका1)’मैदान’ या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता?(1) छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग(2) छत्तीसगड राज्याचा मध्यभाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग(3) पूर्वेचे पठार(4) कर्नाटकचे पठार2)’सखोल शेती’ या शेती प्रकाराशी संबंधित बाबी कोणत्या?अ) एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर…
- 1
- 2