Vibhakti in Marathi Grammar | Types, Rules and Easy Examples

विभक्ती : सराव पेपर Loading… मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली…

Read More

Child Psychology and Psychology of Study Teaching 3

बाल मानसशास्त्र व अध्यापन पद्धती प्रश्न 1) अ) विशिष्ट उद्दीपक, विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचा संबंध अभिसंधान अध्यापनात असतो. ब)वर्तनाचा विशिष्ट प्रकार घडण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग केला जातो.1) दोन्ही विधाने बरोबर आहेत2) विशेष विधान – चूक आहे3) विधान(अ) बरोबर, विधान(ब) चूक4) सांगता येत नाहीप्रश्न 2) खालीलपैकी कोणता अध्यापनाचा प्रकार नाही?1) अनुदेशन2) अभिसंधान3) उद्दीष्ट4) संस्करणप्रश्न 3) फिलिप जॅक्सन…

Read More

Mahatet Previous Year Question Paper Marathi 2013

Mahatet Exam 2013 Marathi Loading… पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न- क्रमांक 31 ते 34च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा :फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच ! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी ! ‘ हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि…

Read More

Prayog in Marathi Grammar | Easy Explanation with Examples

मराठी व्याकरण प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्त्याशी, कर्माशी  कसे जोडलेले आहे, यावरून प्रयोग निश्चित होतो.मराठी व्याकरणातील प्रयोगांचे प्रकारकर्तरी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते.येथे कर्ता हा वाक्याचा मुख्य करणारा असतो.उदा.:राम शाळेत गेला. (येथे “राम” कर्ता आहे, क्रियापद “गेला” कर्त्याशी जुळले आहे.) मुले खेळत आहेत.कर्मणी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते.करणारा (कर्ता) गौण होतो व क्रियेवर लक्ष केंद्रित होते.उदा.:पुस्तक…

Read More

Child Psychology and Psychology of Study Teaching

बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाक शास्त्र पेपर 2 बाल मानसशास्त्र विषय : बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र 1) ग्रीक तत्त्ववेत्ता …….. यांनी ‘डी ॲनिमा’ हा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली.अ) ॲरिस्टॉटल ✅ब) हरलॉकक) मॅकड्यूगलड) यापैकी नाही2) प्लेटोने …….. या ग्रंथातून व्यक्ती भिन्नतेसंबंधी विचार मांडलेले होते.अ) रिपब्लिक ✅ब) डी ॲनिमाक) यापैकी नाहीड) मानसशास्त्र3)(१) मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव…

Read More

Competitive Exam Preparation: Punctuation Marks in Marathi

    प्रश्नपत्रिकाविषय : मराठी व्याकरण – विरामचिन्हेप्रश्न 1)खालील विरामचिन्ह ओळखा.(चित्र दाखविले जाईल) अ) संयोगचिन्हब) प्रश्नचिन्हक) अपूर्णविरामड) उद्गारचिन्हप्रश्न 2)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) उद्गारचिन्हब) संयोगचिन्हक) अपूर्णविरामड) प्रश्नचिन्हप्रश्न 3)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) उद्गारचिन्हब) प्रश्नचिन्हक) संयोगचिन्हड) अपूर्णविरामप्रश्न 4)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) प्रश्नचिन्हब) संयोगचिन्हक) उद्गारचिन्हड) अपूर्णविरामप्रश्न 5)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) संयोगचिन्हब) अर्धविरामक) अपूर्णविरामड) उद्गारचिन्हप्रश्न 6)खालीलपैकी स्वल्पविराम कोणते आहे? अ) पर्याय…

Read More
error: Content is protected !!