Mathematics HCF and LCM
लसावि व मसावि महत्वाचे नियम :लसावि व मसावि चे उदाहरणेमसावि (HCF)मसावि म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या (HCF) दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक म्हणजे त्यांचा म.सा.वि. होय. म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी लहान संख्याच असते. मसावि काढण्यासाठी दिलेल्या संख्याचे मूळ भाजक संख्या काढावी ,व त्यानंतर त्याच्या मधील…