
Important Geometry Questions for Class 4 | Scholarship Exam
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी भौमितिक आकृत्या Loading… 1)काटकोना पेक्षा मोठ्या कोनाला……. म्हणतात. A) लघुकोन B) कोटीकोन C) विशालकोन D) यापैकी नाही2)काटकोना पेक्षा लहान कोनाला……. म्हणतात.A) लघुकोन B) विशालकोन C) काटकोन D) कोटीकोन3)वर्तुळाचा मध्य व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास …..म्हणतात. A) वर्तुळाची जीवा B) वर्तुळाची त्रिज्या C) वर्तुळाचा परीघ D) वर्तुळ मध्य4)वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणार्या…