NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता -आठवी इतिहास स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
NMMS परीक्षेच्या तयारीसाठी
https://learningwithsmartness.in/
वेबसाईटला भेट द्या.
Class 8th History Beginning of Freedom Movemen
प्रश्न 1 इंग्रज राजवटीत……. भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे हे नवे माध्यम मिळाले.
2 points
मराठी
हिंदी
बंगाली
इंग्रजी
प्रश्न 2 भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेविषयी खाली काही विधाने दिले आहेत .चुकीचा पर्याय निवडा.
2 points
1)ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकार्यांनीही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला
2) 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरविले गेले
3)व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते
4)या अधिवेशनाला भारतातील विविध प्रांतातील 85 प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रश्न 3 खालील दोन विधानावरून योग्य विधान ओळखा
१) गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते.२) लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात.
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहे
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
प्रश्न 4 )व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनने सन…… बंगालची फाळणी केली.
2 points
सन 1910
सन 1911
सन 1905
सन 1900
प्रश्न 5 लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्याचे कारण…….
2 points
1)लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांच्या हल्ल्याचे समर्थन ‘केसरी’ पत्रातून केले
2)लोकमान्य टिळकांनी जन आंदोलनात भाग घेतला नाही
3)लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभा घेतली
4)यापैकी नाही
प्रश्न 6 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला .त्यामध्ये खालील तरतुदी करण्यात आल्या. चुकीचा पर्याय निवडा.
2 points
1)कायदे मंडळातील भारतीय सदस्य संख्या वाढविण्यात आली
2)निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्यात आला
3)मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघाची योजना करण्यात आली
4)नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले
प्रश्न 7)सन 1916 मध्ये झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आली ……याला म्हणतात.
2 points
लखनौ करार
होमरूल चळवळ
वंगभंग चळवळ
यापैकी नाही
प्रश्न 8 सन 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला याला ……..म्हणतात.
2 points
मोर्ले मिंटो कायदा
माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा
लखनौ करार
यापैकी नाही
प्रश्न 9)सन 1905 मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी…….. ची स्थापना केली.
भारत सेवक समाज
प्रतियोगी सहकारिता
लखनौ करार
यापैकी नाही
प्रश्न,10)इंग्रज अधिकारी रँड याचा वध …….. यांनी केला.
चंद्रशेखर आजाद
चाफेकर बंधू
अनंत लक्ष्मण कान्हेरे
यापैकी नाही
प्रश्न 11)भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोणत्या साली झालेल्या अधिवेशनात लखनौ करार झाला?
इसवी सन 1920
इसवी सन 1916
इसवी सन 1919
इसवी सन 1935
प्रश्न 12 कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम यांच्यात समेट घडून आली?
सन 1920
सन 1932
सन 1935
सन 1916
प्रश्न 13 खालील दोन विधानावरून योग्य विधान ओळखा
१) लखनऊ करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली. (२)भारतीय राजकीय अधिकार मिळविण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेचे सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले.
1)दोन्ही विधाने सत्य आहेत
2)दोन्ही विधाने असत्य आहेत
3)फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
4)फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
प्रश्न 14)लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगात तून सुटका किती साली झाली?
सन 1916
सन 1912
सन 1914
सन 1910
होमरूल चळवळ भारतात कोणी सुरु केली?
*
2 points
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट
सरोजिनी नायडू
पंडित नेहरू
सन 1916 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
*
2 points
लोकमान्य टिळक
ॲनी बेझंट
अंबिकाचरण मुजुमदार
यापैकी नाही
१) होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे याला’ स्वशासन ‘असे म्हणतात.(२) आयर्लंड या देशातही वसाहत -वादा विरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
विधान क्रमांक एक चूक आहे
विधान क्रमांक दोन चूक आहे
‘भारतीय असंतोषाचे जनक ‘असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला आहे?
2 points
महात्मा गांधी
पंडित नेहरू
ऍनी बेझंट
विन्सेंट चिराॅल
भारतात होमरूल लीगची स्थापना कधी व कोठे झाली?
2 points
सन 1916 ,पुणे
सन 1917, मुंबई
सन 1916 ,मुंबई
सन 1917 ,पुणे
लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न झाला?
2 points
महात्मा गांधी
पंडित नेहरू
लोकमान्य टिळक
सुभाष चंद्र बोस
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(१) भारत सेवक समाजाची स्थापना ………. यांनी
केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी
(ब) भाऊ दाजी लाड
(क) म.गो.रानडे
(ड) गोपाळ कृष्ण गोखले
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ………. येथे
भरवण्यात आले.
(अ) पुणे (ब) मुंबई
(क) कोलकाता (ड) लखनौ
(३) गीतारहस्य हा ग्रंथ ………. यांनी लिहिला.
(अ) लोकमान्य टिळक (ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय (ड) बिपीनचंद्र पाल
(ब) नावे लिहा.
(१) मवाळ नेते ………….. …………..
(२) जहाल नेते ………….. …………..
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.
(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.
३. टीपा लिहा.
(१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे
(२) वंगभंग चळवळ
(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री
४. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील
मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
- प्रशासकीय केंद्रीकरण
- आर्थिक शोषण
- पाश्चात्त्य शिक्षण
- भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास
- वृत्तपत्रांचे कार्य