स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज | वर्गीकरण
Scholarship Exam Test Series ( बुद्धिमत्ता वर्गीकरण)
सूचना
- आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि आपला राज्यस्तरीय क्रमांक किती आहे ते पहा.
या उपघटकातील प्रश्नामध्ये चार शब्द दिलेले असतात. त्यातील तीन शब्दांमध्ये साम्य दिसून येते. त्यांचा एक गट बनतो. आणि एक वेगळा शब्द असतो. वर्गीकरण करणे म्हणजे वेगवेगळे करणे होय. आपल्या परिसरात आपण विविध वस्तू आणि घटना यांचा अनुभव घेत असतो. यात काही वस्तूंमध्ये कोणत्यातरी गोष्टीत साम्य असते. त्यांचा एक गट बनतो.
या घटकातील प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे.
सामान्य विज्ञान, इतिहास भूगोल नागरिक शास्त्र भाषा या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून विद्यार्थ्यांनी वरील सर्व विषयांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सिरिज
गटात न बसणारे पद ओळखा.
- ॲल्युमिनियम
- तांबे
- लोखंड
- रबर
गटात न बसणारे पद ओळखा.
- वाघ
- जिराफ
- सिंह
- कोल्हा
गटात न बसणारे पद ओळखा.
- आलं
- मुळा
- गाजर
- वाटाणा
गटात न बसणारे पद ओळखा.
- राजा
- भूपती
- नृप
- वर
गटात न बसणारे पद ओळखा.
- सुधांशू
- भास्कर
- शशांक
- चंद्र
गटात न बसणारे पद ओळखा.
- वीणा
- मृदुंग
- टाळ
- बासरी
गटात न बसणारे पद ओळखा.
- पक्षी
- विहंग
- खग
- नभ
गटात न बसणारे पद ओळखा.
- सुमन
- कुसुम
- पुष्प
- पर्ण
गटात न बसणारे पद ओळखा.
- पूर्व
- नैऋत्य
- पश्चिम
- दक्षिण
गटात न बसणारे पद ओळखा.
- साप
- नाग
- गोम
- गिधाड
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- वैशाख
- ऑगस्ट
- पौष
- माघ
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- आले
- बटाटे
- शेपू
- रताळे
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- पागोटे
- फेटा
- सदरा
- टोपी
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- लंगडी
- कबड्डी
- कुस्ती
- खो खो
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- वारा
- पवन
- वात
- सरिता
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- हिमालय
- सह्याद्री
- गंगा
- सातपुडा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- शिशिर
- हेमंत
- उन्हाळा
- ग्रीष्म
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- बटाटावडा
- श्रीखंड
- शिरा
- खीर
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- हरीण
- हत्ती
- जिराफ
- सिंह
गटात न बसणारा शब्द ओळखा.
- कर्नाटक
- गुजरात
- श्रीनगर
- महाराष्ट्र
गटात न बसणारे पद ओळखा.
- आंबा
- पपई
- सिताफळ
- टरबूज
गटात न बसणारे पद ओळखा.
- केसरी
- लाल
- पिवळा
- निळा
गटात न बसणारे पद ओळखा.
- शेळी
- गाय
- बैल
- सिंह
गटात न बसणारे पद ओळखा.
- मोटार
- ट्रक
- टेम्पो
- आगगाडी
गटात न बसणारे पद ओळखा.
- मिलिमीटर
- मिटर
- किलोग्रॅम
- सेंटीमीटर
गटात न बसणारे पद ओळखा.
- सूत
- मुलगा
- तनय
- तनया
गटात न बसणारे पद ओळखा.
- आशिया
- आफ्रिका
- युरोप
- डेन्मार्क
गटात न बसणारे पद ओळखा.
- उष्ण
- गरम
- गार
- तप्त
गटात न बसणारे पद ओळखा.
- ऋग्वेद
- सामवेद
- यजुर्वेद
- आयुर्वेद
गटात न बसणारे पद ओळखा.
- फुटबॉल
- बास्केट बॉल
- हॉकी
- कुस्ती
गटात न बसणारे पद ओळखा.
- गाय
- गोमाता
- कामधेनु
- गुरेढोरे
गटात न बसणारे पद ओळखा.
- भित्रा_ ससा
- लबाड _लांडगा
- धूर्त _कोल्हा
- चपळ _कासव
गटात न बसणारे पद ओळखा.
- शेळी
- गाय
- बैल
- म्हैस
गटात न बसणारे पद ओळखा.
- आंबा
- चिकू
- जांभूळ
- बोर
गटात न बसणारे पद ओळखा.
- एप्रिल
- जून
- जुलै
- सप्टेंबर
गटात न बसणारे पद ओळखा.
- वसंत
- उन्हाळा
- शिशिर
- हेमंत
गटात न बसणारे पद ओळखा.
- पूर्व
- पश्चिम
- दक्षिण
- अग्नेय
गटात न बसणारे पद ओळखा.
- सोलापूर
- कोल्हापूर
- सातारा
- नागपूर
गटात न बसणारे पद ओळखा.
- मंगळ
- चंद्र
- बुध
- गुरु
गटात न बसणारे पद ओळखा.
- ॲल्युमिनियम
- तांबे
- लोखंड
- रबर
गटात न बसणारे पद ओळखा.
- तांबे
- सोने
- लाकूड
- लोखंड
गटात न बसणारे पद ओळखा.
- लघुकोन
- समांतर
- काटकोन
- विशालकोन
गटात न बसणारे पद ओळखा.
- वकील
- आमदार
- महापौर
- राज्यपाल
गटात न बसणारे पद ओळखा.
- शिक्षक
- विद्यार्थी
- शाळा
- डॉक्टर
महोत्सवी वर्षाबाबत गटात न बसणारे पद ओळखा.
- २५ वर्ष रौप्य महोत्सव
- ५० वर्ष सुवर्ण महोत्सव
- ६० वर्ष हिरक महोत्सव
- ७० वर्ष अमृत महोत्सव
गटात न बसणारे पद ओळखा.
- सुंदर
- लहान
- आम्ही
- चांगले
गटात न बसणारे पद ओळखा.
- उत्तर प्रदेश
- कर्नाटक
- मुंबई
- बिहार
गटात न बसणारे पद ओळखा.
- सदन
- ग्रह
- धाम
- आलय
गटात न बसणारे पद ओळखा
- निळा
- हिरवा
- रंग
- पिवळा
गटात न बसणारे पद ओळखा.
- घोडा
- गाय
- सिंह
- मांजर
Z. P. Asnoli
My exam is completed
Very nice
खूप उपयोगी आहे
Chan
Test
Is good question
Link sopi hoti
Chan ahe Pepar
Test was very easy send again same tests
Very good test series I am satisfied I will always do it thank you
That series very useful…
Thank you..,🙏
Very good test Shri 75
चांगला वाटला मला पेपर सोडून
Khup chan
Chagla pathav aarush
Scholarship 8th
Good
Good👍
—
it’s good question
Good
खूप छान प्रश्न विचारले आहेत. विध्यार्थ्यांना प्रश्न सोडविताना खूप छान वाटते.
Xxx
Test was very good and I enjoyed it.Thank you for the test.
Hariom kailas Ankushkar thank you so much
परिक्षा घेतल्या बद्दल मीतुमचाआभारीआहे
खुप छान
खूप खूप छान
कीती गुण मिळाले ते नाही समजले
Good question
These is a brilliant test
Naic pepar
Naic pepar
Eje grat
Beutiful