General Knowledge MCQ Questions
1)मानवी शरीराचे तापमान ——– °C इतके कायम राखले जाते.
- 40
- 30
- 24
- 37
Correct answer
37
2)शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?
- महाधमणी
- परिहृद धमणी
- धमनिका
- फुप्फुस धमणी
Correct answer
महाधमणी
3)भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे?
- पुणे
- बेंगलोर
- चेन्नई
- मुंबई
Correct answer
बेंगलोर
4)मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ?
- 600 ते 700
- 900 ते 1000
- 1300 ते 1400
- 800 ते 900
Correct answer
1300 ते 1400
5)———- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.
- AB
- B
- A
- O
Correct answer
AB
6)रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?
- 100
- 300
- 700
- 500
Correct answer
300
7)आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यातून ——— जीवनसत्व मिळते.
- क
- अ
- ड
- ब
Correct answer
क
8)जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे?
- नील आर्मस्ट्राँग
- राकेश शर्मा
- युरी गागारीन
- यापैकी नाही
Correct answer
युरी गागारीन
9)1 ग्रॅम कर्बोदका पासून ——— कॅलरी ऊर्जा मिळते.
- 6.4
- 4.1
- 9.5
- 14
Correct answer
4.1
10)रक्त गोठण्याच्या क्रियेत ———- हे जीवनसत्व आवश्यक आहे.
- ब
- के
- अ
- क
Correct answer
के