Indian Geography MCQ Questions
1)योग्य पर्याय ओळखा
. A) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. B) भारताचे स्थान आशिया खंडाच्या उत्तर भागात आहे.
- विधान A बरोबर, विधान B चूक
- विधान A व विधान B चूक
- विधान A व विधान B बरोबर
- विधान A चूक, विधान B बरोबर
Correct answer
विधान A व विधान B बरोबर
2)भारताच्या मध्यातून ———- गेले आहे.
- कर्कवृत्त
- यापैकी नाही
- विषुववृत्त
- मकरवृत्त
Correct answer
कर्कवृत्त
3)भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ——— हे आहे.
- पोर्टब्लेअर
- लक्षद्वीप
- कन्याकुमारी
- इंदिरा पॉईंट
Correct answer
इंदिरा पॉईंट
4)लक्षद्वीप बेट ———– येथे आहे.
- हिंदी महासागरात
- बंगालच्या उपसागरात
- अरबी समुद्रात
- पॅसिफिक महासागरात
Correct answer
अरबी समुद्रात
5)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
- पहिला
- पाचवा
- सातवा
- नववा
Correct answer
सातवा
6)भारताने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापला आहे ?
- 3.4
- 2.4
- 1.2
- 2.8
Correct answer
2.4
7)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- राजस्थान
- मध्य प्रदेश
Correct answer
राजस्थान
8)भारतीय द्वीपकल्पीय पठाराची ईशान्य सीमा ________ निश्चित करतात.
- राजमहाल टेकड्या
- छोटा नागपूर पठार
- गंगा नदी
- यापैकी नाही
Correct answer
राजमहाल टेकड्या
9)भारतातील छोटा नागपूरचे पठार …….म्हणून ओळखले जाते
- मोठे पठार
- खनिजांचे भांडार
- कारखानदारी
- यापैकी नाही
Correct answer
खनिजांचे भांडार
10)…….हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.
- कळसुबाई शिखर
- धुपगड शिखर
- सापुतारा शिखर
- यापैकी नाही
Correct answer
धुपगड शिखर
11)भारताची प्रमाणवेळ 82°30′ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार का निश्चित केली आहे?
- हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे.
- पूर्व रेखावृत्तावर ईल स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.
- वरील दोन्ही पर्याय योग्य.
- वरीलपैकी सर्व पर्याय अयोग्य
Correct answer
वरील दोन्ही पर्याय योग्य.
12)भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
- अरबी समुद्र
- हिंदी महासागर
- अटलांटिक महासागर
- पॅसिफिक महासागर
Correct answer
हिंदी महासागर
13)योग्य पर्याय निवडा.
A)भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत .
B) भारताच्या उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान हे देश आहेत .
C)भारताच्या पूर्वेस ब्रम्हदेश व बांगला देश आणि दक्षिणेस श्रीलंका हे देश आहे.
D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
Correct answer
D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
14)हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
- उत्तरेला
- दक्षिणेला
- पश्चिमेला
- पूर्वेला
Correct answer
उत्तरेला
15)जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
- एव्हरेस्ट
- के२
- कांचनगंगा
- मकालू
Correct answer
एव्हरेस्ट
16)इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
- बोरीवली
- नागपूर
- गोंदिया
- अमरावती
Correct answer
नागपूर
17)भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहेत?
- कैलास सांकला
- जिम कार्बेट
- सलीम अली
- वरील सर्व
Correct answer
कैलास सांकला
18)भारत देशाच्या संदर्भात चुकीचा पर्याय निवडा.
- राष्ट्रीय प्राणी —- वाघ
- राष्ट्रीय जलीय प्राणी — गंगेतील डॉल्फिन
- राष्ट्रीय वारसा प्राणी —- सिंह
- राष्ट्रीय पक्षी —- मोर
Correct answer
राष्ट्रीय वारसा प्राणी —- सिंह
19)भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
- छत्तीसगड
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- मध्य प्रदेश
Correct answer
मध्य प्रदेश
20)भारतात दर —— वर्षांनी व्याघ्रगणना होते.
- 7
- 5
- 4
- 6
Correct answer
4
21)राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा.
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान — चंद्रपुर
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान — गोंदिया
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) — बोरीवली
- गुगामल राष्ट्रीय उद्यान —- अमरावती
Correct answer
22)इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) — बोरीवली
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
- बोरीवली
- नागपूर
- गोंदिया
- अमरावती
Correct answer
बोरीवली
23)भारतातील व्याघ्र प्रकल्प व राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
- वाल्मिकी —- बिहार
- मानस — आसाम
- भद्रा —- आसाम
- इंद्रावती —- छत्तीसगड
Correct answer
भद्रा —- आसाम
24)खालील वृक्षसंवर्धनाचा चळवळी व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा
- अपिको आंदोलन —— सुंदरलाल बहुगुणा
- नर्मदा बचाव आंदोलन —- मेधा पाटकर
- तेहरी प्रकल्प विवाद — सुंदरलाल बहुगुणा
- सायलेंट व्हॅली — कवयित्री सुखहथा कुमारी
Correct answer
अपिको आंदोलन —— सुंदरलाल बहुगुणा
25)योग्य पर्याय निवडा
A) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हमास राष्ट्रीय उद्यान आहे.
B) भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान दक्षिण बटण आइसलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे.
- दोन्ही विधाने सत्य आहेत.
- फक्त विधान A सत्य आहे.
- फक्त विधान B सत्य आहे
- दोन्ही विधाने सत्य नाहीत.
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत.
26)मध्यप्रदेश व अंदमान निकोबार बेटावर सर्वात जास्त म्हणजेच ——- राष्ट्रीय उद्याने आहेत.
- 9
- 7
- 5
- 8
Correct answer
9
27)चुकीचा पर्याय निवडा
- वन संवर्धन कायदा 1980
- वन्यजीव संरक्षण कायदा 1972
- पर्यावरण संरक्षण कायदा 1986
- प्राण्यावरील अत्याचार प्रतिबंधक कायदा – 1984
Correct answer
प्राण्यावरील अत्याचार प्रतिबंधक कायदा – 1984
28)गंगा- ब्रह्मपुत्रा त्रिभूज प्रदेशाचे नाव ……..आहे.
- गोंडवन
- मैदानी प्रदेश
- सुंदरबन
- यापैकी नाही
Correct answer
सुंदरबन
29)भारताला सुमारें …किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
- 7500 किलोमीटर
- 2100 किलोमीटर
- 6800 किलोमीटर
- 4500 किलोमीटर
Correct answer
7500 किलोमीटर
30)———– हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे.
- जैसलमेर
- खासी
- चेरापुंजी
- मौसिनराम
Correct answer
जैसलमेर