प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार हिशोबासाठी उपयुक्त कॅल्क्युलेटर
पोषण आहार कॅल्क्युलेटर
- शालेय पोषण आहार लाभार्थी संख्या किती आहे ते नोंदवा
- दिनांक निवडा
- पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी यापैकी एक निवडा.
- सबमिट या बटणावर क्लिक करा.
- सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास दररोज किती धान्यादिमाल वापरला जातो. हे समजते
- सर्व प्रमाण हे ग्रॅम मध्ये आहे. आपण त्याचे किलो मध्ये रूपांतर करू शकता.
शालेय पोषण आहार Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा.
MDM Rate
MDM पैसे विभागणी बाबत माहिती
शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 12 जून 2025 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पूर्वलक्षी प्रभावाने 1 मे 2025 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.
दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला – 38%
इंधन – 34%
पुरक आहार – 28%
इ. 1ली ते 5वी साठी नवीन दर 2.59 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला – 0.98 रूपये
इंधन – 0.88 रूपये
पूरक आहार 0.73 रुपये
एकूण – 2.59 रूपये
शापोआ दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला – 40%
इंधन – 31%
पुरक आहार – 29%
इ.6वी ते 8वी साठी नवीन दर 3.88 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
इ. 6वी ते 8वी साठी
भाजीपाला – 1.55 रूपये
इंधन – 1.20 रूपये
पूरक आहार_ 1.13 रुपये
एकूण 3.88रुपये
इंधन | भाजीपाला | पूरक आहार | एकूण | |
1ली ते 5वी | 0.88 | 0.98 | 0.73 | 2.59 |
6वी ते 8वी | 1.20 | 1.55 | 1.13 | 3.88 |



