Mission Arambh Planning Class 4th

महिनाविषयघटकउपघटक
एप्रिल 2020प्रथम भाषा मराठीवाचून कल्पना व संकल्पना  स्पष्ट करणे.उतारा व त्यावर आधारित प्रश्न
कविता व त्यावर आधारित प्रश्न 
बातमी व त्यावर आधारित प्रश्न
वृत्तपत्रातील जाहिरात व त्यावर आधारित प्रश्न
गणितसंख्याज्ञानआंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
सहा अंका पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत
संख्येची विस्तारित मांडणी
मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
संख्यांचा चढता उतरता क्रम
एक ते शंभर संख्या वर आधारित प्रश्न
English Letters of alphabetAssociating the name of a letter with its sound
Formation of words using given alphabet
बुद्धिमत्ताआकलनसूचना पालन 
संख्यामालिका
इंग्रजी अक्षरमाला / वर्णमाला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!