National Technology Day G.K. Competition
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
सूचना
1)भारत देशाने पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली?
- 1974
- 1972
- 1978
- 1976
2)भारत देशाने पहिली अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात केली?
- राजीव गांधी
- इंदिरा गांधी
- मोरारजी देसाई
- चौधरी चारणसिंह
3)पोखरण अणुचाचणी ही घटना साजरी करण्यासाठी ………… हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो.
- 18 मे
- 13 मे
- 11 मे
- यापैकी नाही
4)भारत देशाने 11मे व 13 मे 1998 या दोन दिवसी एकूण पाच अणुचाचण्या घेतल्या त्याचे सांकेतिक नाव काय होते?
- ऑपरेशन शक्ती
- ऑपरेशन विजय
- ऑपरेशन आकाश
- ऑपरेशन अणु
5)11 मे 1998 रोजी भारताने कोणाच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पाडली.
- राजा रामण्णा
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
- डॉ. होमी भाभा
- यापैकी नाही
6)भारत देशाने दुसरी अणुचाचणी घेतली त्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते?
- नरसिंहराव
- एच.डी. देवेगौडा
- इंद्रकुमार गुजराल
- अटलबिहारी वाजपेयी
7)भारतातील संशोधन अणुभट्ट्या खाली दिली आहेत त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा.
- झरलिना अप्सरा सायरस
- सायरस, झरलिना , अप्सरा
- अप्सरा, सायरस, झरलिना
- यापैकी नाही
8)——– ही अणुभट्टी U -233 चा इंधन म्हणून वापर करणारी जगातील पहिली प्रायोगिक संशोधन अणुभट्टी ठरली.
- ध्रुव
- पूर्णिमा 1
- पूर्णिमा 2
- पूर्णिमा 3
9)भारताने 11 मे व 13 मे 1998 या दोन दिवशी एकूण पाच अणुचाचण्या ——– या नावाने केल्या.
- शक्ती – 5
- शक्ती – 17
- शक्ती – 13
- शक्ती – 98
10) योग्य पर्याय निवडा.
A) जगातील पहिली अणुचाचणी अमेरिकेने 16 जुलै 1995 रोजी केली.
B) ही चाचणी प्लुटोनियम बॉम्बची होती.
- दोन्ही विधाने असत्य आहे.
- दोन्ही विधाने सत्य आहे
- फक्त विधान A बरोबर
- फक्त विधान B बरोबर
11)सूर्यापासून निघणारा सूर्यप्रकाश हा —— या प्रक्रियेतून निर्माण झालेला असतो.
- केंद्रकीय विखंडन
- केंद्रकीय संमीलन
- यापैकी नाही
12)केंद्रकाचे विखंडन होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्जेला —— म्हणतात.
- गतिज ऊर्जा
- स्थितिक ऊर्जा
- क्रांतिक ऊर्जा
- यापैकी नाही
13) योग्य पर्याय निवडा.
A) केंद्रकीय विखंडन याचा शोध सर्वप्रथम जर्मनीमध्ये ऑटोहॉन आणि स्ट्रॉसमन यांनी 1939 मध्ये लावला.
B) केंद्रकीय विखंडनातून मिळणाऱ्या नवीन केंद्रकास विखंडन उत्पादिते असे म्हणतात.
- फक्त विधान A सत्य
- फक्त विधान B सत्य
- दोन्ही विधाने सत्य
- दोन्ही विधाने असत्य
14)अणुउर्जा खात्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- 1954
- 1948
- 1963
- 1980
15)——– येथे जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप TIFR ने उभारले आहे.
- खोडद
- देहू
- कोथरूड
- नागपूर
16)अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झाली?
- 1948
- 1950
- 1954
- 1945
17)अणु स्फोटानंतर किंवा अण्वस्त्रांच्या चाचणीनंतर अवकाशात जी किरणोत्सारी धूळ व राख फेकली जाते तिला ——– म्हणतात.
- Nuclear fallout
- Nuclear bomb
18)शरीरातील गाठीचा शोध घेण्यासाठी खालील पैकी काय वापरतात?
- कोबाल्ट 60
- फॉस्फरस 32
- आर्सेनिक 74
- आयोडीने 131
19)थायरॉईड ग्रंथीचे काम योग्य रीतीने होते की नाही हे बघण्यासाठी काय वापरतात?
- कोबाल्ट 60
- आर्सेनिक 74
- आयोडीने 131
- फॉस्फरस 32
20). 9 ऑगस्ट 1945 रोजी ——— या देशाने फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब जपान मधील नागासाकी या शहरावर टाकला.
- अमेरिका
- जर्मनी
- चीन
- ब्राझील
21) योग्य पर्याय निवडा.
A) भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम 1948 पासून सुरु झाला. B) अणुऊर्जेचा वापर शांततेच्या कामासाठी करणे हा या अणुऊर्जा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
- दोन्ही विधाने सत्य आहेत.
- दोन्ही विधाने असत्य आहेत.
22)PHWR (प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स)या अणुभट्टीत ——- इंधन म्हणून व —— संचलक व शितक म्हणून वापरले जाते.
- फॉस्फरस , हवा
- पोटॅशियम व क्लोरिन वायू
- युरेनियम व जड पाणी
- यापैकी नाही
23) योग्य पर्याय निवडा.
१.अणुभट्टी चे कार्य नियंत्रित शृंखला अभिक्रिया द्वारे चालते.
२) अणुबॉम्ब चे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रिया द्वारे चालते.
- दोन्ही विधाने असत्य आहेत
- विधान क्रमांक एक असत्य आहे
- विधान क्रमांक दोन असत्य आहे
- दोन्ही विधाने सत्य आहेत
24)भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?
- कोलकत्ता
- हैदराबाद
- मुंबई
- कल्पकम
25)इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?
- कोलकत्ता
- हैदराबाद
- मुंबई
- कल्पकम तामिळनाडू
Very nice composition for students.
Hindi
your language Marathi
your launge Marathi