नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग
एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–
यात समचलन असते
यात व्यस्तचलन असते
यात कोणतेही चलन नसते
—
एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?
1440 मी
144 किमी
1400 मी
यापैकी नाही
एका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याचगावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा?
ताशी 75 किमी
ताशी 25 किमी
ताशी 50 किमी
ताशी 33 किमी
एक भिंत बांधण्यासाठी 9 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील?
12 दिवस
8 दिवस
18 दिवस
15 दिवस
एक शेतात खुरपणी करण्यास 25 मजुरांना 8 दिवस लागतात. 40 मजुरांना खुरपणी करण्यास किती दिवस लागतील?
7 दिवस
6 दिवस
5 दिवस
10 दिवस
एका मोटारसायकलचा ताशी वेग 75 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना 5 तास वेळ लागतो. मोटरसायकलचा ताशी वेग 25 किमी असल्यास त्याच गावाला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?
20 तास
10 तास
15 तास
7 तास
20 कामगार रोज 6 तास काम करून एक वस्तू तयार करतात. तेवढीच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल?
8 तास
3 तास
6 तास
2 तास
एक बस नाशिक हून पुण्याला जाण्यासाठी सकाळी 6:30 ला निघाली व प्रवास पूर्ण होण्यास 6 तास 30 मिनिटे लागले तर बस पुण्याला किती वाजता पोहोचली?
1:60 वाजता
1:00 वाजता
2:00 वाजता
3:00 वाजता
एक गाडी ताशी 70 किमीच्या समान गतीने चालली आहे. तिला 560 किमी अंतर जायला किती वेळ लागेल?
7 तास
9 तास
8 तास
6 तास
एक बस A गावाहून B गावाला ताशी 65 किमी या वेगाने धावली व तिने दोन तासात अर्धे अंतर कापले तर A व B शहरातील अंतर किती होते?
130 किमी
65 किमी
260 किमी
यापैकी नाही
सुनीलने एका यात्रेचा 2/9 भाग मोटरसायकलने व 1/3 भाग बसने पूर्ण केला. उरलेला 15 किमीचा प्रवास त्याने पायी पूर्ण केला. तर प्रवासाचे एकंदर अंतर किती असेल?
15 किमी
30 किमी
45 किमी
20 किमी
18 जुलैला बुधवार असल्यास ऑगस्टच्या 1 तारखेला कोणता वार असेल?
शुक्रवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
8 पुरुष व 16 स्त्रिया 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर 6 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करू शकतात?
64 दिवस
32 दिवस
28 दिवस
30 दिवस
एका गाडीचा वेग 70 किमी/तास असून ती सकाळी 8:30 वाजता 245 किमी दूर असणाऱ्या स्टेशनवरून सुटते, ती कोणत्या वेळी पोहोचेल?
11:00 वाजता
1:30 वाजता
12:00 वाजता
1:00 वाजता
एका ठेकेदाराला एकदम 15 दिवसात काम पूर्ण करायचे आहे. त्याने त्या कामावर 20 माणसे नेमली. जर ते काम 10 दिवसात पूर्ण करायचे असेल तर त्या कामावर नेमावे लागणाऱ्या ज्यादा माणसांची संख्या किती असेल?
10
40
15
30
100 मीटर लांबीची आणि ताशी 50 किमी वेगाने धावणारी गाडी एका खांबाला ओलांडून किती वेळात जाईल?
12 सेकंद
4 सेकंद
3 सेकंद
6 सेकंद
एक गाडी 225 किमी अंतर 9 तासात कापते तर गाडीची गती किती आहे?
25 किमी/तास
30 किमी/तास
40 किमी/तास
15 किमी/तास
एक गाडी 504 किमी अंतर 4 तास 30 मिनिटांत कापते, तर गाडीची गती किती असेल?
110 किमी/तास
126 किमी/तास
120 किमी/तास
112 किमी/तास
12 पुरुष किंवा 24 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करू शकतील?
16 दिवस
20 दिवस
24 दिवस
28 दिवस
200 मीटर लांबीची आणि ताशी 60 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून किती वेळात जाईल?
5 सेकंदात
6 सेकंदात
12 सेकंदात
20 सेकंदात