नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
परीक्षा दिनांक. 18 जानेवारी 2025
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या
Navoday previous Year Paper Maths 2022
नवोदय विद्यालय पेपर सन 2022 विषय गणित
दोन अंकाच्या प्राकृतिक संख्याची संख्या आहे :
(B) 90
(D) 99
(A) 89
(C) 91
एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते.
हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते :
A) 2 ने
(C) 5 ने
(B) 8 ने
(D) 9 ने
1/13[7 + 2 × 5 × 11 + 2×13]
हे पद सोडवल्यास
उत्तर येईल .
A) 13
(B) 9
(C) 11
(D) 12
6.6, 6.06, 6.006 आणि 66.6006 यांची बेरीज :
(A) 74.2666
(B) 85.2666
(C) 84.0606
(D) 84.0666
0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास
प्राप्त होईल :
(A)29/4000
(B) 29/400
(C) 29/40
(D) 129/400
25, 45 आणि 75 यांचा लघुत्तम समापवर्तक (LCM)
आहे :
(A)450
(B) 125
( C) 175
(D) 225
4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ
संख्येचा गुणाकार म्हणून दाखविण्यात येईल :
(A)5×5 × 5 x 8
(B) 5×5 × 5× 4 × 2
( C) 5×5 × 5 × 2×2×2
(D) 10 × 10 × 10
जर 72 आणि 180 या संख्यांचा महत्तम समापवर्तक
(HCF) 36 आहे तर यांचा लघुत्तम समापवर्तक (LCM)
आहे :
180
540
360
720
Captionless Image
A
B
C
D
एक रेलगाडी एका स्थानकावरुन ताशी 72 कि.मी.वेगाने दुपारी 2 : 15 वाजता सुटते. 90 कि.मी. लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोचेल?
(A)3:00p.m.
(B) 3:30p.m.
(C) 4:00p.m.
(D) 4:30p.m.
एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे.(लांबी:> रुंदी) जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती (Perimeter) 206 मीटर आहे. तर हॉलचा फरसबंदीचे क्षेत्रफळ चौ. मी. मध्ये आहे.
2520
2640
2760
2420
Captionless Image
12.625
12.6025
12.0625
12.0525
8 % वार्षिक साधे व्याजदर असल्यास रू.1500 चे रू.1800 होण्यास किती वर्ष लागतील?
दीड वर्ष
दोन वर्ष
अडीच वर्षे
3 वर्ष
सायकलच्या किमतीत 20% घट झाल्यावर तिच्या मागणीत 20% वाढ होते. याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम:
4% घट
4% वाढ
10% घट
10%वाढ
( 20÷ 5) ÷2+( 16÷8) ×2+(10÷5) ×(3+2) चे मूल्य
12
15
16
18
₹600 ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याज दराने ₹720 होते. जर व्याज दर 2% वाढविली तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल?
(A) ₹ 648
(B) ₹ 768
(C) ₹668
(D) ₹ 968
Captionless Image
A
B
C
D
शिसाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 से.मी. आहे.
त्याला वितळून त्यापासून एकसारखे 27 घन तयार करण्यात येतात. प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी आहे :
(A) 1.5 से.मी.
(C) 3.0 से.मी.
(B) 2.0 से.मी.
(D) 4.0 से.मी.
2100 चा अभाज्य गुणनखंड आहे (prime factorisation) :
(A) 2×2×7×15×5
(B) 2× 2 × 3×5×35
(C) 2×2x3x5x5×7
(D) 4x3x5×5×7
15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 से.मी. x 12 से.मी. आकाराच्या 7500 टाईल्स
लागतात. खोलीची रुंदी आहे :
9 मीटर
10 मीटर
12 मीटर
10.5 मीटर
Navoday previous Year Paper Maths 2021
नवोदय विद्यालय पेपर सन 2021 विषय गणित
www.learningwithsmartness.in
पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक (multiple) आहे ?
(A) 396
(C) 696
(B) 664
(D) 5432
पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहे
(A) 10
(B) 11
(C) 26
(D)17
एक समकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सें.मी. आणि 12 सें.मी. असल्यास त्रिकोणाची परिमिती ———— असेल.
(A) 13 सें.मी.
(B) 17 सें.मी.
(C) 27 सें.मी.
(D) 30 सें.मी.
एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8 : 15 ला सुटते आणि दुपारी 2:30 ला अजमेरला पोचते. रेलगाडीला दिल्लीहून अजमेरला पोचण्यासाठी किती वेळ लागला ?
(A) 10 तास 45 मिनिटे
(B) 6 तास 15 मिनिटे
(C)6 तास 30 मिनिटे
(D) 6 तास
एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलं आणि 800 मुली आहेत. मुलांची संख्या आहे :
(A) 800
(B) 1000
(C )1200
(D) 2000
7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज :
(A) 98.7807
(B) 98.7847
(C) 98.7877
(D) 98.7777
एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ टाइम-आउट साठी देण्यात येतो. टाइम-आउट किती मिनिटांचा आहे ?
A) 5 मिनिटे
(B) 3 मिनिटे
(C) 6 मिनिट
(D) 4 मिनिटे
ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते ?
A) 12
B) 22
(C) 30
(D) 36
‘A’ एक रेडियो त्याच्या छापील किंमतीच्या ¾ किमतीत विकत घेतो आणि छापील किंमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो तर ‘A’ च्या नफ्याची टक्केवारीआहे :
(A) 30
(C) 60
(B) 45
(D) 75
एक वस्तू ₹7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि ₹8,400 मध्ये विकली जाते. तर नफ्याची टक्केवारी आहे :
(A) 8%
B)10%
C)12%
D) 10 पूर्णांक 5/7
एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 धावा आहे. त्याने 25 व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल:
(A) 1
(B)24
(C) 35
(D)53
जर x/25 = 196/x असेल, तर x आहे?
(A) 56
B) 70
(D) 42
(C) 84
खालील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा. (पूर्णांकामध्ये)
349 x 51+ (632+31)
(A) 17522
(C) 17821
(B) 17520
(D) 17521
जर 154×18 = 2772, तर 27.72+1.8 चे मूल्य काय आहे ?
(A) 1.54
(C) 154
B) 15.4
(D) 1540
दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल :
2 points
20,200
2,00,200
22,000
2,02,000
3.003 x 15 + 0.0123+5.002575 चे अंदाजे मूल्य आहे :
48
50
49
51
3 (13+ 6×7 ) + ( 11 × 3 ) – ( 12 – 4 x 2 ) सोडविल्यास कोणते उत्तर येईल ?
0
1
2
9
12 ⅟16 चे दशमान मूल्य आहे :
12.625
12.6025
12.0625
12.0525
एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते. वार्षिक दर असेल :
10%
8%
6.25%
16%
किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे ?
1
90000
90001
900001
माहितीपत्रक.
विद्यार्थी प्रमाणपत्र
Nice
VabshssbbsvBNansjjaiaknsheuye
Navidad Exam
Exam is good
Ysee
That exam are nice