नवोदय विद्यालय परीक्षा संख्या व संख्या पध्दती
Number System in Marathi |Navodaya Exam | Mathematics
Number System in Marathi
Navoday Exam Test Series 1 संख्या आणि संख्या पद्धती
नवोदय परीक्षा टेस्ट सिरीज
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी ……. जोड्यांमध्ये 4 चा फरक आहे.2 गुण
- सात
- सहा
- तीन
- पाच
एक ते शंभर मध्ये किती जोडमुळ संख्या आहेत? 2 गुण
- सात
- सहा
- आठ
- पाच
पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. 2 गुण
- 11 व 13
- 71 व 73
- 41 व 43
- 67 व 71
202 नंतर क्रमाने येणारी सतरावी समसंख्या कोणती? 2 गुण
- 234
- 236
- 228
- 230
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व तीन अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती? 2 गुण
- 1000
- 9000
- 900
- 9898
पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 2 गुण
- 19
- 17
- 15
- 11
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 1170 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 2 गुण
- 6
- 10
- 8
- 4
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 1005 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?
2 points
- 650
- 660
- 670
- 640
9363 नंतर येणारी पाचवी विषम संख्या व पाचवी समसंख्या यांच्यातील फरक किती येईल?
2 points
- एक
- दोन
- तीन
- चार
कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही एक ….. संख्या असते तर त्यांचा गुणाकार ही……. संख्या असते.
2 points
- समसंख्या ,विषम संख्या
- विषम संख्या, समसंख्या
- मूळसंख्या ,समसंख्या
- मूळसंख्या, विषमसंख्या
एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 12 येते त्या संख्येतून 18 वजा केल्यास मिळणारे उत्तर हे दिलेल्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती?
2 points
- 75
- 66
- 84
- यापैकी नाही
चार अंकी मोठ्यात मोठी व चार अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती आहे? 2 गुण
- 9000
- 9999
- 8999
- 8000
खालील पैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 2 गुण
- 55055
- 50055
- 50550
- 55500
5,. 3,. 2, 8 या अंकांचा एकेकदाच उपयोग करून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती?
2 गुण
- 5382
- 8532
- 3852
- 2358
पहिल्या दहा पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? 2 गुण
- 25
- 22
- 40
- 30
9255 व 3002 या संख्येतील 2 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 2 गुण
- 198
- 1988
- 200
- 199
5, 3, 1, 7, 9 हे अंक एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? 2 गुण
- 17395
- 795 31
- 93751
- 13579
सत्तर लक्ष नऊ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर या संख्येतील 9 व 8 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? 2 गुण
- 8929
- 2998
- 8888
- 8992
2, 3, 5 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांचा गुणाकार किती ? 2 गुण
- 250210
- 125020
- 250112
- 520120
71 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ?
2 गुण
- 4
- 5
- 6
- 7
खालील माहिती वाचून योग्य पर्याय लिहा.अ )1ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. ब)1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.
2 गुण
- अ व ब बरोबर
- अ व ब चूक
- अ चूक ब बरोबर
- अ बरोबर ब चूक
1ते 100 पर्यंत ची सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या यांचा फरक किती आहे?
2 गुण
- 96
- 95
- 98
- 97
45 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे?2 गुण
- 171
- 210
- 110
- 105
गटात न बसणारी संख्या शोधा. 2 गुण
- 441
- 125
- 361
- 625
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 11, 19, 31, 43, ? 2 गुण
- 47
- 53
- 59
- 61
1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ? 2 गुण
- 5
- 6
- 7
- 8
सर्वात मोठी पाच अंकी विषम संख्या आणि सर्वात लहान चार अंकी समसंख्या यांचा फरक किती येईल ? 2 गुण
- 98999
- 99899
- 89999
- 99989
पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहे ? 1,3,6 ,10 ,15 ,21, 28…….
2 points
- चौरस संख्या
- जोडमूळ संख्या
- मूळ संख्या
- त्रिकोणी संख्या
पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ?
2 points
- 2, व. 3
- 5 , व 7
- 11 व 17
- 53 व 59
1 ते 20 या नैसर्गिक संख्या मध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे?
2 गुण
- 24%
- 25%
- 36%
- 40%
70 ते 80 या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?
2 गुण
- 223
- 221
- 231
- 227
55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 2 गुण
- 10
- 12
- 11
- 9
23 नंतर येणारी 15 वी समसंख्या कोणती असेल ?2 गुण
- 54
- 52
- 56
- 58
9,0, 2,8 ,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? 2 गुण
- 98302
- 93028
- 98320
- यापैकी नाही
7*4*या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 594 असल्यास तो अंक ओळखा.2 गुण
- 5
- 6
- 7
- 3
23403 या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
2 गुण
- 2990
- 2993
- 2997
- 2999
4,3,2,6 हे अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?
2 गुण
- 99990
- 99999
- 9900
- यापैकी नाही
तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती? 2 गुण
- 1000
- 90000
- 900
- 9000
7,5 ,6,4,3 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?2 गुण
- 6666600
- 6666000
- 6650000
- यापैकी नाही
9*32*या संख्येत फुल्यांच्या ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल ? 2 गुण
- 5
- 6
- 3
- 4
2,3,4,7 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती? 2 गुण
- 106656
- 166656
- 166950
- यापैकी नाही
4,3,7,5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती? 2 गुण
- 3086
- 4086
- 8304
- 3348
5,2,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?2 गुण
- 2000
- 2200
- 2220
- 2020
8,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?2 गुण
- 3330
- 3030
- 3003
- 330
2,4,8,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या कोणती?2 गुण
- 8432
- 8342
- 8234
- यापैकी नाही
7,2,5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक काढा.2 गुण
- 305
- 495
- 225
- 325
3.279 व 32.279 या दोन संख्यांमधील सातच्या स्थानिक किमतीतील फरक ओळखा.2 गुण
- 0
- 70
- 700
- यापैकी नाही
5,2,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती?2 गुण
- 93324
- 90324
- 93304
- 94224
पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी लहानात लहान संख्या मिळेल?
2 गुण
- 80000
- 89999
- 89000
- 89009
3,2,7,8 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक काढा.2 गुण
- 5344
- 6544
- 6354
- यापैकी नाही
☺