Numbers and Number Methods | नवोदय विद्यालय परीक्षा

Navoday Exam Test Series 1 संख्या आणि संख्या पद्धती

नवोदय परीक्षा टेस्ट सिरीज

प्रश्न 1एक ते शंभर मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी ……. जोड्यांमध्ये 4 चा फरक आहे.

  1. सात
  2. सहा
  3. तीन
  4. पाच

2)एक ते शंभर मध्ये किती जोडमुळ संख्या आहेत?

  1. सात
  2. सहा
  3. आठ
  4. 5

3)पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही.

  1. 11 व 13
  2. 71 व 73
  3. 41 व 43
  4. 67 व 71

4)202 नंतर क्रमाने येणारी सतरावी समसंख्या कोणती?

  1. 234
  2. 236
  3. 228
  4. 230

5)चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व तीन अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती?

  1. 1000
  2. 9000
  3. 900
  4. 9898

6)पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती?

  1. 19
  2. 17
  3. 15
  4. 11

7)पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 1170 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?

  1. 6
  2. 10
  3. 8
  4. 4

8)तीन  क्रमवार विषम संख्यांची बेरीज 1005 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?

  1. 650
  2. 660
  3. 670
  4. 640

9) 9363 नंतर येणारी पाचवी विषम संख्या व पाचवी समसंख्या यांच्यातील फरक किती येईल?

  1. एक
  2. 2
  3. तीन
  4. चार

10)कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही एक ….. संख्या असते तर त्यांचा गुणाकार ही……. संख्या असते.

  1. समसंख्या ,विषम संख्या
  2. विषम संख्या, समसंख्या
  3. मूळसंख्या ,समसंख्या
  4. मूळसंख्या, विषमसंख्या

11)एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 12 येते त्या संख्येतून 18 वजा केल्यास मिळणारे उत्तर हे दिलेल्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती?

  1. 75
  2. 66
  3. 84
  4. यापैकी नाही

12)चार अंकी मोठ्यात मोठी व चार अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती आहे?

  1. 9000
  2. 8000
  3. 9999

13)9255 व 3002 या संख्येतील 2 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

  1. 1988
  2. 199
  3. 198
  4. 200

14)5, 3, 1, 7, 9 हे अंक एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे?

  1. 17395
  2. 795 31
  3. 13579
  4. 93751

15)सत्तर लक्ष नऊ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर या संख्येतील 9 व 8 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे?

  1. 2998
  2. 8888
  3. 8929
  4. 8992

16)  2, 3, 5 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांचा गुणाकार किती?

  1. 520120
  2. 250112
  3. 125020
  4. 250210

17) 71 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ?

  1. 4
  2. 5
  3. 6
  4. 7

18) खालील माहिती वाचून योग्य पर्याय लिहा.

अ )1ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.                                                ब)1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.

  1. अ व ब बरोबर
  2. अ व ब चूक
  3. अ चूक ब बरोबर
  4. अ  बरोबर ब चूक

  19) 1ते 100 पर्यंत ची सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या यांचा फरक किती आहे?

  1. 96
  2. 95
  3. 98
  4. 97

  20)45 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे?

  1. 171
  2. 210
  3. 110
  4. 105

 21)गटात न बसणारी संख्या शोधा.

  1. 441
  2. 125
  3. 361
  4. 625

 22)प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?                                                11, 19, 31, 43, ?

  1. 47
  2. 53
  3. 59
  4. 61

23) 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?

  1. 5
  2. 6
  3. 7
  4. 8

 24)सर्वात मोठी पाच अंकी  विषम संख्या आणि सर्वात लहान चार अंकी समसंख्या यांचा फरक किती येईल ?

  1. 98999
  2. 99899
  3. 89999
  4. 99989

 25)पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहे ?                

  1,3,6 ,10 ,15 ,21, 28…….

  1. चौरस संख्या
  2. जोडमूळ संख्या
  3. मूळ संख्या
  4. त्रिकोणी संख्या

26)पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ?

  1. 2, व. 3
  2. 5 ,    व         7
  3. 11  व         17
  4. 53 व 59

27)1 ते 20 या नैसर्गिक संख्या मध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे?

  1. 24%
  2. 25%
  3. 36%
  4. 40%

28)70 ते  80 या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

  1. 223
  2. 227
  3. 231
  4. 221

29)55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे?

  1. 12
  2. 11
  3. 9
  4. 10

30)23 नंतर येणारी 15 वी समसंख्या कोणती असेल?

  1. 54
  2. 52
  3. 56
  4. 58

31)9,0, 2,8 ,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती?

  1. 98302
  2. 93028
  3. 98320
  4. यापैकी नाही

32) 7*4*या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 594 असल्यास तो अंक ओळखा.

  1. 5
  2. 6
  3. 7
  4. 3

33)23403 या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

  1. 2990
  2. 2993
  3. 2997
  4. 2999

34)4,3,2,6 हे अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?

  1. 99990
  2. 99999
  3. 9900
  4. यापैकी नाही

35)तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती?

  1. 1000
  2. 90000
  3. 900
  4. 9000

36)7,5 ,6,4,3 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?

  1. 6666600
  2. 6666000
  3. 6650000
  4. यापैकी नाही

37)9*32*या संख्येत फुल्यांच्या ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल ?

  1. 5
  2. 6
  3. 3
  4. 4

38)2,3,4,7 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?

  1. 106656
  2. 166656
  3. 166950
  4. यापैकी नाही

39)4,3,7,5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती?

  1. 3086
  2. 4086
  3. 8304
  4. 3348

40)5,2,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?

  1. 2000
  2. 2200
  3. 2220
  4. 2020

41)8,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?

  1. 3330
  2. 3030
  3. 3003
  4. 330

42)2,4,8,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या कोणती?

  1. 8432
  2. 8342
  3. 8234
  4. यापैकी नाही

43)7,2,5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक काढा.

  1. 305
  2. 495
  3. 225
  4. 325

44)3.279 व 32.279 या दोन संख्यांमधील सातच्या स्थानिक किमतीतील फरक ओळखा.

  1. 0
  2. 70
  3. 700
  4. यापैकी नाही

45)5,2,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती?

  1. 93324
  2. 90324
  3. 93304
  4. 94224

46)पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी लहानात लहान संख्या मिळेल?

  1. 80000
  2. 89999
  3. 89000
  4. 89009

47)3,2,7,8 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक काढा.

  1. 5344
  2. 6544
  3. 6354
  4. यापैकी नाही
  5. 8999

48)खालील पैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे?

  1. 55055
  2. 50550
  3. 55500
  4. 50055

49)5,.     3,.      2,     8 या अंकांचा एकेकदाच उपयोग करून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती?

  1. 5382
  2. 3852
  3. 8532
  4. 2358

50)पहिल्या दहा पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती?

  1. 22
  2. 25
  3. 40
  4. 30

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!