POSTS

Chhatrapati Sambhaji Maharaj | MCQ Questions

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti General Knowledge Competition छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 1)छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?  2)छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? 3)योग्य पर्याय निवडा.1. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे. 2.राजनीति वरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार ‘बुधभूषण’…

Read More

National Technology Day | राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन | प्रश्नमंजुषा

National Technology Day G.K. Competition राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सूचना 1)भारत देशाने पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली? 2)भारत देशाने पहिली अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात केली? 3)पोखरण अणुचाचणी ही घटना साजरी करण्यासाठी  ………… हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. 4)भारत देशाने 11मे व 13 मे 1998 या दोन दिवसी…

Read More

Reasoning |Aakalan Suchna palan |

सूचना पालन आणि आकलन या घटकांचा अंतर्भाव केला जातो, ज्यात अक्षर, शब्द, वाक्य, इंग्रजी वर्णमाला, आणि संख्यांची मालिका यासारखे उपघटक आहेत. विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनांचा योग्य आकलन करणे आवश्यक असते, ज्याच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.

Read More

Types of Noun in Marathi | नाम व नामाचे प्रकार | Marathi Grammar | Nam

नाम : प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला व्याकरणात ‘नाम’ असे म्हणतात. उदा. : सचिन, सिता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद नामाचे प्रकार 1) सामान्यनाम : एकाच जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम  उदा. नदी, पर्वत, शहर, नदी ,गाव, इ. 2)विशेषनाम : ज्या…

Read More

NMMS | 8th Class Science | Chapter 1| सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

NMMS Exam सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण 1) —————  हे दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव आहेत. 2)आदिजीवांचा  आकार  सुमारे——————- आहे. 3)  ———–सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. 4)ओळखा पाहू मी कोण ?माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्‍या रंगाचा आहे. 5)खालीलपैकी कोणता विषाणू प्राण्यांमध्ये आढळतो? 6) 2011 च्या गणनेनुसार पृथ्वी वरील जमीन व…

Read More

Presiding Officer Instruction | लोकसभा 2024 | Election

मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये (एक) पहिला मतदान अधिकारी पहिला मतदान अधिकारी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी असेल ब मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी त्याची असेल. मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर मतदार थेट पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल. तो मतदान अधिकारी, मतदाराच्या ओळखीबाबत स्वत:ची खात्री करून घेईल. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी, आयोग, मतदारांची ओळख पटविण्याबाबत आदेश जारी करतो, मतदान केंद्राध्यक्षाने आदेशाचे…

Read More

Mazi Marathi | Nibandh in Marathi | माझी मराठी निबंध |

माझी मराठी           प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो ,तसा मलाही आहे. माझी भाषा, माझी मायबोली ‘माझी मराठी ‘आहे .मातृभाषा, मायबोली अशा अनेक नावांनी आपण बोलत असणाऱ्या भाषेला संबोधले जाते.        ‘मराठी भाषा ‘काय सांगावी तिची महानता? संपन्न, समृद्ध, सुमधुर अशी माझी ‘मराठी भाषा’! तिची परंपरा आणि वृद्धी अवस्था खूपच मोठी आहे, तिच्या महानतेचे वर्णन करताना शब्द कमी…

Read More

NMMS Exam Test Series | Maths| Chapter 1| परिमेय व अपरिमेय संख्या

NMMS परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज सूचना उपधटक – 1.1 : नैस्गेक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णाक संख्या, परिमेय संख्या,अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या नैसर्गिक संख्या : 1,2, 3, 4, 5, .या समूहातील संख्यांना मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. पूर्ण संख्या : ০, 1, 2, 3, 4, 5, ………. या समूहातील संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात….

Read More

Maharashtra day |General Knowledge| MCQ Question महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा

Maharashtra day General Knowledge Competition  Maharashtra day General Knowledge MCQ Question महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा Maharashtra day |General Knowledge| MCQ Question 1)महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? 2)महाराष्ट्रातील जास्त तलावांचा जिल्हा कोणता? 3) महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे?  4) महाराष्ट्रात सर्वात जास्त  समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?  5)महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर………………..

Read More

Interim Result | 2024 | Scholarship Exam | 5th 8th

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य माध्यमिक ब उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. ८३२ ए, शिवाजी नगर, पुणे – ४११ ००४. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १८ फेब्रुवारी, २०२४. अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक…

Read More
error: Content is protected !!