
NMMS Exam Test Series 8th Class Science | Force and Pressure | Marathi Medium
8th Class Science Force and Pressure Marathi Medium NMMS परीक्षा विज्ञान टेस्ट सिरीज बल आणि दाब सूचना उत्तरपत्रिका 1)पुढीलपैकी वेगळा घटक कोणता? 2)—————– म्हणजे पदार्थांची घनता व पाण्याची घनता यांचे गुणोत्तर होय. 3)वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे ———– असे म्हणतात. 4)एका 500 g वस्तूमानाच्या,प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350…