Scholarship Exam Preparation 4th and 5th Karyatmak Vyakaran
शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा कार्यात्मक व्याकरण Loading… सामान्य नाम ओळखा. नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना ——— असे म्हणतात. त्याने त्याची वही शाळेत आणली. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.) तुला आणखी पैसे हवे आहे का? ( सर्वनाम ओळखा ) मी आणि त्याने खूप अभ्यास केला. (या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?) खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द…