
Scholarship Exam Question Paper 5th Class
शिष्यवृत्ती सराव पेपर भाषा व गणितइयत्ता पाचवी Loading… उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्यातुम्ही कधी रस्सी-खेच हा खेळ खेळला आहात? हा एक रंजक खेळ आहे. रस्सी-खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब आणि मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एक सारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटांच्या मधोमध…