Vibhakti in Marathi
विभक्ती : 1मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली मंडळीच कुटुंबात राहतात.आपल्या…