Kendra Pramukh Test Series – Student Benefit Schemes Question Paper
केंद्रप्रमुख टेस्ट सिरीज – विद्यार्थी लाभाच्या योजना प्रश्नपत्रिका
Practice MCQ Questions on Student Benefit Schemes
- महाराष्ट्र शासनाने खडू फळा मोहीम कोणत्या वर्षी राबवली?
a) 1995-96 b) 1990-91 c) 1980-81 d) 1988-89 - DPEP म्हणजे काय?
a) District primary education programme b) District primary economic programme c) District private education programme d) None of these - A) केंद्र सरकारने 1994 मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.
B) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमात केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 85:15 असे होते.
a) दोन्ही विधाने चूक आहेत. b) फक्त विधान A बरोबर आहे. c) फक्त विधान B बरोबर आहे. d) दोन्ही विधाने बरोबर आहेत. उत्तर: d - प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान कधी सुरू केले?
a) 2000 b) 2001 c) 2005 d) 2010 - राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) हे अभियान केंद्र शासनाने 2009-10 मध्ये सुरू केले b) केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 50:50 असे आहे. c) हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे. d) माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करणे हे ध्येय आहे. - राष्ट्रीय साक्षरता अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) केंद्र शासनाने 1970 यावर्षी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना केली. b) 1988 मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात केली. c) 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षर करणे हे ध्येय आहे. d) संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम महाराष्ट्रात राबवले गेले. उत्तर: d - संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम कोणत्या राज्यात राबवले गेले?
a) महाराष्ट्र b) केरळ c) गुजरात d) कर्नाटक उत्तर: b - राष्ट्रीय साक्षरता अभियानात राहिलेल्या उणिवा दूर करण्यासाठी आणि महिलांची साक्षरता वाढवण्यासाठी साक्षर भारत अभियान कोणत्या पंचवार्षिक योजनेत राबवले?
a) नववी b) दहावी c) बारावी d) अकरावी उत्तर: d - राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) ही योजना 20 ऑगस्ट 2003 पासून सुरू केली. b) 25 ऑगस्ट 2010 पासून योजनेचे नामकरण बदलले. c) मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये नुकसानभरपाई मिळते. d) कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास 50 हजार रुपये मिळतात. - राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. b) ही योजना 2003-04 मध्ये सुरू झाली. c) लाभ अकरावी-बारावी विद्यार्थ्यांना मिळतो. d) दहावीत 75% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक. e) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये मिळतात. - अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) पालकांचे वार्षिक उत्पन्न ≤ ₹1,00,000 b) एका कुटुंबातील फक्त दोन विद्यार्थ्यांना लाभ c) विद्यार्थ्यास 50% पेक्षा जास्त गुण आवश्यक d) योजना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैनसाठी e) पात्र विद्यार्थ्यास प्रति वर्ष ₹2,000 मिळतात. - प्रधानमंत्री फेलोशिप योजनेची घोषणा कोणत्या वर्षीच्या बजेटमध्ये झाली?
a) 2017-18 b) 2018-19 c) 2019-20 d) 2021-22 - विद्यांजली योजने संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केली b) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लागू c) सुरुवात 16 जून 2020 रोजी d) प्रधानमंत्री जनधन योजनेचा एक भाग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
a) सुरुवात 2016-17 ला झाली b) SC व नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक सुविधा मिळतात c) पात्रतेसाठी 80% पेक्षा जास्त गुण आवश्यक d) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा 50% - केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम कधी जाहीर केला?
a) 2 ऑक्टोबर 2010 b) 2 ऑक्टोबर 2015 c) 2 ऑक्टोबर 2018 d) 2 ऑक्टोबर 2014