मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी
Previous years question papers of manthan exam 2nd Class
विभाग 1 भाषा (मराठी)
प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.
आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होते.
नदी-नाले भरुन वाहतात. विहिरी – तलाव भरुन जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते. शेतात पिके डोलू लागतात.
वातावरण आल्हाददायक असते. मोर रानात नृत्य करतात. बेडकांचा ‘डराव डराव’ असा आवाज घुमू लागतो.
सूर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात. कधी कधी आकाशात इंद्रधनुष्यही दिसते. पावसाळ्यातील संध्याकाळ फारच सुंदर
असते.
आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत ?
अ) पावसाळा
ब) उन्हाळा
क) हिवाळा
1) फक्त (अ) आणि (ब) योग्य
2) फक्त (क) योग्य
4) (अ), (ब) आणि (क) योग्य
3) फक्त (अ) योग्य
वरील उताऱ्यासंबंधी खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
1) रानात मोर ‘डराव डराव’ आवाज करतात.
2) पावसाळ्यात कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
4) रंगीबेरंगी बेडकाचे रानातील नृत्य छान वाटते.
3) उन्हाळ्यात सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते
खालील पर्यायांतून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.
1) करंगळी
2) गणीत
3) सूर्योदय
4) वर्तमानपत्र
खालील पर्यायांतून लिंगासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.
3) उंट- सांडणी
4) मोर-लांडोर
2) गवळी गवळण
1 ) मेंढा- म्हैस
खालील अर्थाची योग्य म्हण दिलेल्या पर्यायांतून शोधा.
बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो –
3) नाव मोठे, लक्षण खोटे
4) अंथरुण पाहून पाय पसरावे.
1) पळसाला पाने तीनच
2) बळी तो कान पिळी
पुढे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पिल्लूदर्शक शब्द शोधा. गाय हंबरताच तिचे
2) पाडस
4) पिल्लू
3) वासरू
1) शिंगरू
पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.
भारतात उंच पर्वत आहेत.
3) आहेत
4) भारतात
2) उंच
1) पर्वत
खालील पर्यायांतून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा.
1) सुंदर x कुरुप
4) तरुण x जवान
3) खूप x जास्त
2) बरे x चांगले
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा.
आपला राष्ट्रीय प्राणी वाघ : आपला राष्ट्रीय पक्षी
4) मोर
2) शहामृग
3) चिमणी
1) कबुतर
खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही, तो पर्याय शोधा.
आई, बागेतील झाडांना पाणी घालू का ?
अ) प्रश्नचिन्ह ब) उद्गारचिन्ह क) स्वल्पविराम
2) फक्त (अ) योग्य
1) फक्त (ब) योग्य
4) फक्त (क) योग्य
3) फक्त (अ) आणि (क) योग्य
11 ते 13 साठी सूचना : रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा.
………… हा सण जानेवारी महिन्यात येतो.
1 ) होळी
2) दिवाळी
3) मकरसंक्रांत
4) नागपंचमी
या सणाला मुले ……… उडवतात.
फटाके
फुले
रंग
पतंग
तिळगुळ देऊन ……….बोलण्याचा संदेश दिला जातो.
गोड गोड
खरे
रागाने
मोठ्याने
खालील पर्यायांतून वचनासंबंधी योग्य जोडीचा पर्याय शोधा.
3) आंबा- आंबोळ्या
2) फणस फणसे
4) चिमणा – चिमणे
1) फुलपाखरु – फुलपाखरे
‘गुहा’ कोणासाठी? योग्य चित्राचा पर्याय पर्यायांतून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी
विभाग दोन गणित
खालील वजाबाकीच्या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल?
७
४
२
सर्व पर्याय बरोबर
खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
एक ते शंभर या संख्यामध्ये सात हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत?
२०
२१
१८
१९
खालीलपैकी एकूण किती गुणाकार बरोबर आहेत?
दोन
तीन
पाच
चार
सोबतच्या आकृतीला……… कडा व ……… कोपरे आहेत.
सहा, सहा
एक, एक
शून्य, शून्य
एक,दोन
खालीलपैकी सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या कोणती?
दहा
एक
नव्याण्णव
अकरा
रॉबर्ट जवळ पाच रुपयाची पाच नाणी, वीस रुपयाची एक नोट आणि पन्नास रुपयाची एक नोट आहे तर रॉबर्ट जवळ एकूण किती रुपये आहेत?
रु.६७
रु.७५
रु.८०
रु.९५
खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.
पर्याय 1
पर्याय 4
पर्याय 2
पर्याय 3
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने दिलेले आहेत.
अ) ३४, ५३, ६७
ब) ४१, ३९, ३४
क) ९३, ८५, ७९
फक्त ( क ) योग्य
फक्त ( अ ) योग्य
फक्त अ आणि ब योग्य
फक्त क आणि ब योग्य
आदर्श शाळेतील ५७ मुलापैकी ३९ मुले सहलीला गेली तर किती मुले सहलीला गेली नाहीत
२२
९६
१८
२८
पावणे सहा वाजले हे वेळ दर्शविणारे घड्याळ पर्यायातून शोधा.
पर्याय 2
पर्याय 1
पर्याय 3
पर्याय 4
खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा.
४ दशक ९एकक 🔲 ७ दशक
<
>
खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
सात
आठ
चार
सहा
खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा.
पर्याय 4
पर्याय 3
पर्याय 1
पर्याय 2
खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात?
नोव्हेंबर
एप्रिल
फेब्रुवारी
जानेवारी
मालतीकाकूनी १५ लीटर तेलाच्या डब्यातील ७ लीटर तेल दिवाळी फराळ साठी वापरले तर त्यांच्याकडे एकूण किती लीटर तेल शिल्लक राहिले?
७ लीटर
८०० मिली लीटर
८ लीटर
२२ लीटर
खालीलपैकी कोणत्या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
९०
९१
१९
९८
खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते?
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
पर्याय 1
खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे?
पर्याय 4
पर्याय 3
पर्याय 1
पर्याय 2
एक अंकी सर्वात मोठ्या संख्येत दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळवली तर उत्तर काय येईल?
१९
११
१०
२०
🔲 ➕🔲➕🔲➕🔲🟰१६, तर 🔲 च्या जागी कोणता अंक असेल?
१६
६
८
४
खालील नोट ओळखा व चित्रातील नोटीइतकी रक्कम होण्यासाठी दोन रुपयाची किती नाणी लागतील?
वीस
दोन
दहा
पाच
किलोमीटर या एककात खालीलपैकी कशाचे मोजमाप करणे योग्य ठरेल?
पेट्रोल
कापड
शेंगदाणे
दोन गावातील अंतर
कार्तिक जवळ ‘ क्ष ‘ रुपये होते त्यातून त्याने दहा रुपयाचा एक पेन विकत घेतला तर त्याच्या जवळ शिल्लक रुपये किती?
१०× क्ष
क्ष+१०
१०- क्ष
क्ष -१०
खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शविली आहे त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा.
रिक्षा या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांची एकूण संख्या सायकल या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे?
तीनने
दोनने
चारने
सातने
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी
विभाग 3 इंग्रजी
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे नाहीत?
KHGF
WXYZ
BCDE
PQRS
सोबतच्या चित्राशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा.
Cars
Leaves
Tiger
Mixer
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खालील पर्यायातून अयोग्य विरामचिन्हाची जोडी शोधा.
Question Marks❓
Full Stop 🛑
Comma ” “
Exclamation mark ❗
सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो?
Down
Right
Up
Left
तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते अभिवादन वापराल?
Happy birthday!
Happy Diwali!
Hello bad boy
Happy New year!
खालील शब्द कोड्यात दोनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकामी जागी येणारे योग्य अक्षर शोधा?
N
O
C
T
खालीलपैकी कोणता पर्याय रंगाचे नाव दर्शवत नाही?
Red
Pink
Sky
Green
सोबतचे चित्र पहा त्या प्राण्याचे घर पर्यायातून शोधा.
Hole
Cage
Cave
Stable
सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा.
Table
Fox
Book
Ball
विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी
सौरभच्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?
पश्चिम
दक्षिण
पूर्व
उत्तर
रं औ द गा बा या अक्षरापासून अर्थपूर्ण सुद्धा करून त्यातील मधोमध येणारे अक्षर कोणते?
गा
रं
द
बा
खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा.
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
गटात न बसणारे पद ओळखा.
जानेवारी
जून
सप्टेंबर
एप्रिल
गटात न बसणारे पद ओळखा.
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
कासवाला वाघ म्हटले वाघाला हत्ती म्हटले हत्तीला जिराफ म्हटले जिराफाला लांडगा म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता?
जिराफ
वाघ
हत्ती
लांडगा
१३, ९, ४, १५, १६, ८, ३२, २६, १८, २०
वरील संख्या मालिकेत चारच्या पाढ्यातील एकूण किती संख्या आल्या आहेत?
६
५
४
७
सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
पाच
चार
सहा
दोन
समसंबंध
वस्तुमान: ग्रॅम :: धारकता:?
सेंटिमीटर
लीटर
मीटर
किलोमीटर
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाची विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खालीलपैकी तुम्हाला कोणाशी मैत्री करायला आवडणार नाही ?
अ) राजू गरजू मित्रांना मदत करतो. ब) रेहान वर्गातील मित्रांशी सतत भांडतो.क) माधव तुमच्या चुका दाखवून सुधारण्यास मदत करतो.
फक्त रेहानशी
फक्त माधव व राजुशी
फक्त राजुशी
फक्त रेहान व माधवशी
खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा.
पर्याय चार
पर्याय एक
पर्याय तीन
पर्याय दोन
सोबतच्या विनापूरची निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा.
प्रश्न – फक्त चौकोनात एकूण किती अक्षर आहेत?
तीन
दोन
एक
चार
विकास मेघापेक्षा लहान आहे दीपा ही केशव व कावेरी पेक्षा मोठी आहे पण मेघा पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण?
केशव
मेघा
विकास
दीपा
एक सप्टेंबरला गुरुवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल?
अ)शुक्रवार
ब)शनिवार
क)गुरुवार
फक्त क योग्य
फक्त ब योग्य
फक्त अ आणि क योग्य
फक्त ब आणि अ योग्य
खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा?
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
१४, २१, २८, ?, ४२
३१
३७
३९
३५
खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा.
२५, ३०, ५, _
६
११
१५
४
खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा.
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
संजय व नेहा यांच्या वयातील फरक सात वर्षे आहे तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्ष असेल?
तीन वर्ष
दहा वर्षे
चार वर्षे
सात वर्ष
खाली चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा.
पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
एका सांकेतिक भाषेत १४=५, २६=८, ३७=१० असे लिहितात तर त्याच भाषेत ४२ ही संख्या कशी लिहाल?
१२
७
६
२१
खरी संख्याखरी संख्या मालिकेत चुकीचे पद पर्यायातून शोधा.
१६, २४, ४०, ५६, ६८, ७३
२४
७३
५६
६८
एका दोरीचे पाच समान तुकडे करण्यासाठी ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
चार
सहा
पाच
दहा