Scholarship Exam Test Series| दिनदर्शिका सराव पेपर
स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
प्रश्न 1) 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?
1)मंगळवार
2)बुधवार
3)गुरुवार
4)शुक्रवार
Correct answer
बुधवार
प्रश्न 2)श्री. पाठक यांनी सोमवार, दि .15 मार्च 2016 पासून 35 दिवसाची रजा घेतली. तर ते कामावर कधी हजर होतील ?
1)19 एप्रिल 2016
2)17एप्रिल 2016
3)18 एप्रिल 2016
4)20 एप्रिल 2016
Correct answer
19 एप्रिल 2016
प्रश्न 3)वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात ?
1)5
2)6
3)8
4)7
Correct answer 7
प्रश्न 4)शिक्षक दिन सोमवारी असेल तर त्याच वर्षीचा बालदिन केव्हा असेल ?
1)मंगळवार
2)बुधवार
3)सोमवार
4)गुरुवार
Correct answer
सोमवार
प्रश्न 5)1 जानेवारी 2O14 रोजी रविवार होता. तर 1जानेवारी 2O15 रोजी कोणता वार असेल?
1)सोमवार
2)मंगळवार
3)बुधवार
4)रविवार
Correct answer
सोमवार
प्रश्न 6)लीप वर्षात किती दिवस असतात ?
367
366
368
365
Correct answer
366
चुकीचा पर्याय ओळखा.
29 फेब्रुवारी 201O
28 फेब्रुवारी 2007
29 फेब्रुवारी 2012
29 फेब्रुवारी 2008
युवराजचा पहिला वाढदिवस मंगळवार जानेवारी 2012 रोजी साजरा झाला . तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल ?
1)रविवार
2)शनिवार
3)शुक्रवार
4)गुरुवार
Correct answer
शुक्रवार
पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील ?
1) 2020
2)2010
3)1900
4)1998
Correct answer
2020
1 नोव्हेंबर 2O16 रोजी मंगळवार होता. तर 31 डिसेंबर 2O16 रोजी कोणता वार असेल?
शुक्रवार
रविवार
गुरूवार
शनिवार
विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशाल चा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल?
20 एप्रिल शनिवारी
16 डिसेंबर शुक्रवारी
9 एप्रिल शनिवारी
15 डिसेंबर गुरुवारी
Correct answer
20 एप्रिल शनिवारी
13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता , तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे?
गुरुवार
सोमवार
मंगळवार
रविवार
Correct answer
मंगळवार
एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा महेश कोणत्या वारी कामावर हजर होईल?
शनिवार
रविवार
शुक्रवार
सोमवार
Correct answer
शनिवार
सोनलचा 3 रा वाढदिवस 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरूवारी होता तर तिच्या 12 व्या वाढदिवशी कोणता वार असेल ?
(1) सोमवार
(3) शनिवार
(2) रविवार
(4) बुधवार
Correct answer
(1) सोमवार
2020 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला होता तर त्या महिन्यात पुढ़ीलपैकी कोणता वार फक्त चारच वेळा येईल?
(4) मंगळवार
(1) बुधवार
(2) शुक्रवार
(3) गुरुवार
Correct answer
(2) शुक्रवार
एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास त्या वर्ष अखेरचा वार कोणता असेल?
बुधवार
सोमवार
मंगळवार
रविवार
इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल?
शुक्रवार
शनिवार
गुरुवार
रविवार
Correct answer
शनिवार
एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेला गुरुवार होता. तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले असतील?
गुरुवार शुक्रवार
गुरुवार, शुक्रवार, शनिवार
मंगळवार, बुधवार, गुरुवार
शनिवार, रविवार, सोमवार
Correct answer
गुरुवार, शुक्रवार, शनिवार
1896 नंतरचे लगतचे लीप वर्ष कोणते?
1898
1908
1904
1902
Correct answer
1904
स्वातंत्र्यदिन बुधवारी असेल तर त्याच वर्षीचा बालदिन केव्हा असेल ?
गुरुवार
सोमवार
बुधवार
मंगळवार
Correct answer
बुधवार
एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता. तर त्यानंतर येणाऱ्या 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल?
सोमवार
बुधवार
रविवार
शनिवार
Correct answer
रविवार
पर्यावरण दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता असेल?
सोमवार
रविवार
गुरुवार
शनिवार
रजनीकांत चा जन्म 29 फेब्रुवारी 2000 रोजी मंगळवारी झाला, त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल?
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
मंगळवार
Correct answer
शुक्रवार
2017 चा स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता तर 11 सप्टेंबर रोजी कोणता वार असेल?
रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार
Correct answer
सोमवार
मंदारचा जन्म 7 जुलै 2017 ला शनिवारी झाला. तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी असेल?
शुक्रवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
Correct answer
शुक्रवार
Best