Scholarship Exam Test Series बुद्धिमत्ता समसंबंध
स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज , सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट सिरीज
सूचना
|Reasoning| Sam Sambandh |
सर्व प्रश्नांची उत्तरे खालील व्हिडिओत दिली आहे.
सजीव : अन्न तर मोटार : ?
2 points
- इंधन
- रॉकेल
- डिझेल
- चालक
पंचवीस वर्षे : रजत महोत्सव तर ? : हीरक महोत्सव
2 points
- 90 वर्ष
- 75 वर्ष
- 100 वर्ष
- 60 वर्ष
रक्षाबंधन : श्रावण तर विजयादशमी दसरा : ?
2 points
- कार्तिक
- पौष
- फाल्गुन
- अश्विन
काच : पारदर्शक तर आरसा : ?
2 points
- अर्ध पारदर्शक
- अपारदर्शक
- यापैकी नाही
- दर्शक
बौद्ध : विहार तर मुस्लिम : ?
2 points
- गुरुद्वारा
- चर्च
- मस्जिद
- मंदिर
आश्विन : विजयादशमी तर. श्रावण : ?
2 points
- रक्षाबंधन
- होळी
- वटपोर्णिमा
- दीपावली
भारत : पंतप्रधान तर महाराष्ट्र :
2 points
- राज्यपाल
- आमदार
- खासदार
- मुख्यमंत्री
भारत : दिल्ली तर महाराष्ट्र :
2 points
- नाशिक
- पुणे
- मुंबई
- नागपूर
डोळे : पाहणे तर त्वचा : ?
2 points
- चव घेणे
- यापैकी नाही
- ऐकणे
- स्पर्श
बांगड्या : किणकिणाट तर ढग : ?
2 points
- गर्जना
- गडगडाट
- फडफडाट
- किलबिल
घोडा : शिंगरू तर मेंढी : ?
2 points
- कोकरू
- रेडकू
- करडू
- वासरू
वर्षा शरद : पावसाळा तर वसंत ग्रीष्म :
2 points
- उन्हाळा
- यापैकी नाही
- हिवाळा
- पावसाळा
मासा : जलचर तर बेडूक:?
2 points
- जलचर
- उभयचर
- भूचर
- यापैकी नाही
शंभर वर्ष : शताब्दी :: पंचवीस वर्ष : ?
*
2 points
- अमृत महोत्सव
- रजत महोत्सव
- हीरक महोत्सव
- सुवर्ण महोत्सव
चैत्र :गुढीपाडवा तर ?: श्रावण
*
2 points
- मकर संक्रांत
- भाऊबीज
- नागपंचमी
- दीपावली
विमानांचा : ताफा तर जहाजांचा: ?
*
2 points
- बेट
- समुद्र
- काफिला
- चळत
अस्वल : दरवेशी तर माकड :
*
2 points
- यापैकी नाही
- मदारी
- डोंबारी
- कारागीर
? : छावा तर वाघ :: बछडा :
2 points
- लांडगा
- कोल्हा
- अस्वल
- सिंह
आनंद: मोद तर अग्नी :
2 points
- अनल
- दुःख
- मत्सर
- पवन
कर्नाटक : बंगलोर तर पश्चिम बंगाल :
2 points
- कोलकत्ता
- दिग्बोई
- चेन्नई
- हैदराबाद
प्रामाणिक : कुत्रा तर ? : लांडगा
2 points
- मित्रा
- चतुर
- लबाड
- धुर्त
वसंत : ग्रीष्म. तर. ? : शिशिर
2 points
- शरद
- वर्षा
- वसंत
- हेमंत
समसंबंध ओळखा चैत्र :आषाढ तर अश्विन :
2 points
- वैशाख
- मार्गशीर्ष
- ज्येष्ठ
- पौष
पाणी :जल ::आकाश: ?
*
2 points
- लहान
- यापैकी नाही
- व्योम
- मोठे
सरिता :नदी:: सविता :
*
2 points
- मोठी नदी
- सूर्य
- चंद्र
- मुलगी
सिंधु : सागर ::केसरी : ?
*
2 points
- यापैकी नाही
- ध्वज
- रंग
- सिंह
मनगट :हात ::घोटा:?
2 points
- बोटे
- तळहात
- पाय
- तळवा
समसंबंध ओळखा. लांडगा : ? :: कोल्हा : धूर्त. 2 points
- मोठा
- भित्रा
- शूर
- लबाड
समसंबंध ओळखा. कनक : सोने:: ? : चांदी
2 points
- कांस्य
- सुवर्ण
- चकचकीत
- रजत
समसंबंध ओळखा .बछडा : वाघ : : ? : गाय
2 points
- वासरू
- पाडस
- रेडकू
- शिंगरू
समसंबंध ओळखा जहाज : ताफा : : किल्ली : ?
2 points
- संच
- जुडगा
- गठ्ठा
- यापैकी नाही
समसंबंध ओळखा. वेळ : सेकंद. : : अंतर : ?
2 points
- टन
- लिटर
- मिटर
- किलोग्रॅम
समसंबंध ओळखा .साप : गारुडी :: अस्वल : ?
2 points
- दरवेशी
- मदारी
- डोंबारी
- बहुरूपी
समसंबंध ओळखा .वटपौर्णिमा : ज्येष्ठ : : दसरा : ? 2 points
- श्रावण
- अश्विन
- कार्तिक
- भाद्र
समसंबंध ओळखा. डोळा :पाहणे :: त्वचा:? 2 points
- गार
- संवेदना किंवा स्पर्श
- गरम
- चव
समसंबंध ओळखा कापूस: कापड : : ? : साखर
2 points
- साखर
- ऊस
- मका
- बाजरी
समसंबंध ओळखा. 75 वर्षे : अमृत :: पन्नास वर्षे :. ? 2 points
- कांस्य
- हीरक
- सुवर्ण
- रजत
समसंबंध ओळखा कारले. : कडू : : गुळ : ? 2 points
- मस्त
- तुरट
- आंबट
- गोड
सूर्य :तारा :: चंद्र:
2 points
- उपग्रह
- गोल
- ग्रह
- यापैकी नाही
आषाढी : एकादशी: आषाढ ::दिवाळी:?
2 points
- अश्विन
- माघ
- कार्तिक
- ज्येष्ठ
समसंबंध ओळखा
उंट :वाळवंटी प्रदेश :: रेनडियर?
2 points
- यापैकी नाही
- गवताळ प्रदेश
- तैगा प्रदेश
- टुंड्रा प्रदेश
समसंबंध ओळखा. अंश: छेद तर भाज्य :
2 points
- भाज्य
- बाकी
- भाजक
- गुणक
समसंबंध ओळखा मोरो त्रिंबक पिंगळे : प्रधान तर निराजी रावजी : ?
2 points
- सुमंत
- अमात्य
- मंत्री
- न्यायाधीश
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन :: 1 मे : ?
2 points
- लोकशाही दिन
- गणतंत्र दिन
- महाराष्ट्र दिन
- प्रजासत्ताक दिन
भारतात 21 जून : सर्वात मोठा दिवस :: 22 डिसेंबर :
2 points
- 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र
- सर्वात मोठी रात्र
- सर्वात मोठा दिवस
- सर्वात लहान रात्र
समसंबंध ओळखा शिक्षक दिन : 5 सप्टेंबर :: शिक्षण दिन :
2 points
- 14 नोव्हेंबर
- 11 एप्रिल
- 5 सप्टेंबर
- 11 नोव्हेंबर
समसंबंध ओळखा. बालदिन : 14 नोव्हेंबर तर बालिका दिन : 2 points
- 26 जानेवारी
- 21 जानेवारी
- 15 जानेवारी
- 3 जानेवारी
समसंबंध ओळखा. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन तर 30 जानेवारी : ?
2 points
- महात्मा दिन
- बालिका दिन
- साक्षरता दिन
- हुतात्मा दिन
समसंबंध ओळखा. आग्रा : ताजमहाल तर दिल्ली : ?
2 points
- कुतुब मिनार
- सूर्य मंदिर
- गेटवे ऑफ इंडिया
- आगाखान पॅलेस
समसंबंध ओळखा.वस्तुमान: ग्रॅम :: धारकता:?
2 points
- किलोमीटर
- सेंटिमीटर
- लीटर
- मीटर
Good questions
Test
Nice l 👌
Nice exam test
👍👍👍😇😇😇 Thank you so much.
I like this quiz
I like to solve th quizes
Thank
Good.
कस सोडवायच
thank yon