Scholarship Exam | Question Paper Class 5th English | Reasoning

शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक 1 (इंग्रजी व बुद्धिमत्ता)
इयत्ता पाचवी


Read the passage carefully and answer the following questions :
Vidya-Vardhini High School got the sports championship this year. The students were the toppers in ‘Kho-Kho’, ‘Cricket’, ‘Athletics’ and ‘Football’. They also lifted the ‘Swimming’ trophy. City High School were runner-up. They lost the championship by two marks.
1)How many sports are mentioned in the above passage ?
(1) two
(2) four
(3) five
(4) six
2)Find the opposite word for ‘lost’.
2 points
(1) lifted
(2) won
(3) gain
(4) foot
3)Friend : Friendship :: ? : Championship.
(1) City
(2) Cricket
(3) Vardhini
(4) Champion
Read the following sentences. Choose one correct option which has proper position of comma.
2 points
(1) If we go deep down, in the ocean there is no sunlight.
(2) If we go deep down in the ocean, there is no sunlight.
(3) If we go, deep down in the ocean, there is no sunlight.
(4) If we go deep down in the ocean, there is no, sunlight.
Choose the correct comparison :
as slow as ………
2 points
(1) butterfly
(2) ice
(3) bee
(4) snail
Choose the correct punctuation mark for the given sentence :
It’s 5 oclock.
2 points
(1) Question mark
(2) Apostrophe
(3) Comma
(4) Exclamatory mark
Choose the correct alternative.
The hut was ……….. the sea.
2 points
(1) near
(2) on
(3) in
(4) above
Read the following motto regarding tree plantation programme. Select
the correct alternative to complete it.
Each one, …….. one.
2 points
(1) sleep
(2) plant
(3) jump
(4) drink
Solve following puzzle


a
s
e
o
Find the hidden letter in the picture.


H
K
T
Q
Choose the correct living place of ‘pig’
2 points
Stable
Sty
Den
Kennel
Select the correct rhyming word for given object.
2 points
Captionless Image
man
den
fun
Mud
Choose the mismatched pair of the following :
2 points
(1) man-men
(2) deer-deer
(3) leaf-leafs
4) ox-oxen
Select the correct option for seeking permission
2 points
(1) I am going for a picnic.
(2) Can I go for a picnic ?
(3) I am not going for a picnic.
(4) I went for a picnic.
Find the odd word :
2 points
(1) cabbage
(2) ostrich
(3) radish
(4) brinjal
Fill in the blank using the correct article : ,
Neha saw ………… elephant in a zoo.
2 points
(1) a
(2) no article
(3) the
4) an
Read the words in the following diagram. Choose one correct
punctuation mark.
2 points
Captionless Image
(1) full stop
(2) comma
(3) exclamation mark
4) question mark
Choose the correct alternative :
1,000,000 = ?
2 points
(1) ten thousand
(2) one lakh
(3) a million
(4) ten million
Select the correct option :
15 August is our ………. day.
2 points
(1) Republic
(2) Independence
(8) Mothers’
(4) Teachers’
Choose the correct greeting from the options.
Ajay was ill. Hrishikesh visited him in hospital. He said, “………….. “
before leaving hospital.
2 points
(1) Welcome
(2) Go to another doctor
(3) Congratulations
(4) Get well soon
By arranging the given words in alphabetical order, which word will
be in the middle position ?
forehead, eyelid, eyebrow, eyelash, elbow
2 points
(1) eyebrow
(2) eyelid
(3) eyelash
(4) elbow
Select the correct option :
The girl has a …..
2 points
Captionless Image
(1) stomachache
(2) headache
(3) cough and cold
Option 5
The sun rises in the ………
2 points
(1) North-east
(2) South-east
(3) East
(4) West
Solve the riddle :
I use a plough. I grow crops. Who am I ?
2 points
(1) former
(2) founder
(3) framer
(4) farmer
Choose the correct contracted form for the underlined words :
I will not come with you.
2 points
(1) wont’
(2) won’t
(3) wo’nt
(4) willn’t

शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक 1 (इंग्रजी व बुद्धिमत्ता)
Scholarship Exam | Question Paper Class 5th English | Reasoning


बुद्धिमत्ता
प्रश्न 1) 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?
गुरुवार
शुक्रवार
मंगळवार
बुधवार
2)वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात ?
5
8
7
6
3)तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.


पर्याय 3
पर्याय 4
पर्याय 2
पर्याय 1
तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.


पर्याय 4
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 1
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल:
8, 27, 64, ?, 216.
150
125
175
100
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?23, 19, 17, 13, 11, ?
10
7
8
9
खालील प्रश्नाची उत्तरे द्या.


पर्याय 4
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 1
गटात बसणारी आकृती ओळखा.


पर्याय 3
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 4
गटात बसणारी आकृती ओळखा.


पर्याय 2
पर्याय 1
पर्याय 4
पर्याय 3
पंचवीस वर्षे :रजत : : साठ वर्षे. : ?
अमृत
सुवर्ण
रौप्य
हीरक
कारले. : कडू : : गुळ : ?
*
2 points
आंबट
तुरट
गोड
मस्त
आषाढी एकादशी: आषाढ
::दिवाळी: ?
अश्विन
कार्तिक
माघ
ज्येष्ठ
उंट :वाळवंटी प्रदेश:: रेनडियर?
तैगा प्रदेश
टुंड्रा प्रदेश
गवताळ प्रदेश
यापैकी नाही
पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती ओळखा.


पर्याय 3
पर्याय 4
पर्याय 1
पर्याय 2
पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती ओळखा.


पर्याय 2
पर्याय 4
पर्याय 3
पर्याय 1
आरशातील प्रतिमा असणारी आकृती ओळखा



पर्याय 3
पर्याय 2
पर्याय 1
पर्याय 4
आरशातील प्रतिमा असणारी आकृती ओळखा.


पर्याय 3
पर्याय 2
पर्याय 4
पर्याय 1
राजेश पश्चिमेकडे चालत होता . तो सात वेळा डावीकडे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती ओळखा.


पर्याय 2
पर्याय 1
पर्याय 4
पर्याय 3
सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.86 : 68 तर 45 : ?
1
9
54
यापैकी नाही
A,E,I,M,?
P
Q
R
S
विजोड पद ओळखा.
EA
JF
OK
PT
विजोड पद ओळखा.
VX
QS
LN
IG
सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.D : H तर L : ?
N
O
P
M
सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.4 :20 तर 6 : ?
50
40
45
42
7 : 49 : : 9 : ?
18
90
81
85
पोलिस : बंदूक : : सुतार : ?
भाजी
औषधे
करवत
फावडे
“र, दा, स, चा” या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील तिसरे अक्षर कोणते?

दा

चा
गटात न बसणारा योग्य उत्तराचा पर्याय निवडा.
मोगरा
गुलाब
शेवंती
तगर
गटाशी जुळणारे पद ओळखा. सचिन तेंडुलकर, कपिलदेव, सुनिल गावस्कर, ——?
सौरभ गांगुली
सुभाषचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस
कल्पना चावला
एका सांकेतिक भाषेत धरण = 156 आणि वरण = 456 तर वरध = ——?
156
564
451
415
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव गंगाधरराव होते” या वाक्यात चार अक्षरी शब्द किती आले आहेत?
दोन
तीन
एक
चार
निरंजन व मृणाली कॅरम खेळतात. मृणाली व माधुरी बुध्दिबळ खेळतात. निरंजन व प्रविण लूडो खेळतात. सार्थक व निरंजन कार्ड्स खेळतात, तर तीन खेळ कोण खेळते?
निरंजन
माधुरी
मृणाली
सार्थक
एका सांकेतिक भाषेत BOARD = 34567, PEN=128, तर NABARD=किती?
123456
316785
853567
835567
तुमचा लहान भाऊ परीक्षेमध्ये नापास झाला तर तुम्ही काय कराल?
त्याला मारेन
तो नापास झाल्यावर आनंद होईल
आईबाबांकडे त्याच्याबद्दल तक्रार करेन
त्याला धैर्य देऊन अभ्यासात मदत करेन
तुमच्या घरी तुमचे मुख्याध्यापक आले तर तुम्ही काय कराल?
मी त्यांना पाहून पळून जाईल
मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही
मी त्यांचे स्वागत करेल
मुख्याध्यापकांचा व माझा संबंध नाही
घोडा : तबेला :: गाय : ?
गोठा
गुहा
बीळ
घरटे
जर माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर तुझ्या बहिणीशी माझे नाते कोणते?
भाचा
मुलगा
काका
चुलतभाऊ
राजेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून 23 आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
44
45
46
47
एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेला गुरुवार होता. तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले असतील?
गुरुवार शुक्रवार
शनिवार, रविवार, सोमवार
गुरुवार, शुक्रवार, शनिवार
मंगळवार, बुधवार, गुरुवार
तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
ईशान्य
नैऋत्य
आग्नेय
पूर्व
नैनाचे वय 19 वर्षे आहे आणि तिच्या भावाचे वय 24 वर्ष आहे. तर अजून 4 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
51 वर्ष
52 वर्ष
50 वर्ष
43 वर्षे
1896 नंतरचे लगतचे लीप वर्ष कोणते?
1898
1908
1904
1902
गटात न बसणारे पद ओळखा.
आंबा
चिकू
जांभूळ
बोर
गटात न बसणारे पद ओळखा.
एप्रिल
जून
जुलै
सप्टेंबर
गटात न बसणारे पद ओळखा.
वसंत
उन्हाळा
शिशिर
हेमंत
गटात न बसणारे पद ओळखा.
पूर्व
पश्चिम
दक्षिण
अग्नेय
गटात न बसणारे पद ओळखा.
सोलापूर
कोल्हापूर
सातारा
महाराष्ट्र
गटात न बसणारी संख्या. ओळखा
11
13
17
16
अहमदनगर या शब्दातील ‘ ह ‘ अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते आहे?



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!