Singular and Plural in Marathi
नामावरून जसे आपल्याला लिंग समजते तसे त्याच नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की एका पेक्षा जास्त आहे हे ही समजते. नामाच्या ठिकाणी संख्या सचविण्याचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचन या शब्दाचा अर्थ बोलणे होय. मराठी भाषेत वचने 2 प्रकारची आहेत. 1) एकवचन 2) अनेकवचन वचनभेदामुळे नामांच्या रूपात होणारा फरक नामाचे…