Celebration Education week in Maharashtra
शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्थनिती पुढीलप्रमाणे: १ोपूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण…