NMMS Test Series History | The Freedom Struggle of 1857

The Freedom Struggle of 1857 | इतिहास 1857 चा स्वातंत्र्यलढा Loading… NMMS Test Series | इतिहास 1857 चा स्वातंत्र्यलढा www.learningwithsmartness.in 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली कारण……2 points 2)ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केल्यावर भारताविषयी कारभार करण्यासाठी ——— हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.2 points 1858 साली राणीचा जाहीरनामा…

Read More

NMMSS Exam Test Series | Class 8th History | Effects of British rule

ब्रिटिश सत्तेचे परिणाम Effects of British rule Loading… ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना :  भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्याकिनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीयभारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांनाकडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज-पोर्तुगीज संबंध…

Read More

TET Exam| NMMS Exam|8thClass History Itihasachi Sadhane MCQs Question

इतिहासाची साधने इयत्ता आठवी इतिहासाची साधने या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि सराव पेपर सोडवा सराव पेपर Loading… सर्व प्रकारच्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या www.learningwithsmartness.in .1)ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक ——-  म्हणूनही काम करत होती. 2)चुकीचा पर्याय निवडा. 3)———- यांनी इ स 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली 4)ब्रिटिश…

Read More
error: Content is protected !!