Complete Guide to Profit and Loss for Students and Competitive Exams

Profit / नफा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास मिळणारा फायदा.Loss / तोटा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास होणारा तोटा. Cost Price (C.P.) / खरेदी किंमत → वस्तू खरेदी करण्यासाठी लागलेली मूळ किंमत होय.Selling Price (S.P.) / विक्री किंमत → वस्तू विकल्यावर मिळालेली किंमत होय. 1. सुधाने एक सायकल 4700 रुपयांना खरेदी केली….

Read More
error: Content is protected !!