10TH CLASS Science Part 1

10th Class Science Part 1 Loading… The weight of an object of mass 15 kg at the center of the earth is147 kg150 N147 N0Centripetal force has the same direction as the ………Centripetal velocityAngular speedCentripetal accelerationAngular acclerationThe three laws describing planetary motion have been given by …KeplerGalileoNewtonEinsteinThe orbit of a planet revolving around a star…

Read More

Class 10th|Political parties

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणिनिवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीयपक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची…

Read More

Class 10th Geography NATURAL VEGETATION AND WILDLIFE

इयत्ता दहावी भूगोल प्रकरण 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी ब्राझील- वनस्पती :भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषववु ृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वरभर पाऊस पडतो. ्षविषववु ृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जाते, त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो.ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणीसदाहरित वने आढळतात. ज्या प्रदेशात…

Read More

Class 10|Geography|Chapter 3

इयत्ता दहावी भूगोल  प्राकृतिक रचना व  जल हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्पl किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह प्राकृतिक रचना व जलप्रणाली Class 10|Geography|Chapter 3 हिमालय : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडेपसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणालीआहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतहिमालय पसरला आहे.हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात…

Read More
error: Content is protected !!