TET Paper 2 Science Important MCQs for CTET, MHTET

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 | विज्ञान | अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न 1. ज्या सूक्ष्मजीवांमुळे प्राण्यांना किंवा मानवांना रोग होतात, अशा सूक्ष्मजीवांना काय म्हणतात?① रोगजंतू (Pathogens)② विषाणू (Virus)③ जीवाणू (Bacteria)④ तारामासा (Star fish)2. ‘ए’ जीवनसत्त्वाच्या अभावी कोणता त्रुटीजन्य आजार होऊ शकतो?① रांताधळेपणा② मूडदूस③ पेलाग्रा④ बेरीबेरी3. कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने शरीरात तयार होणारे तसेच शार्कलिव्हर ऑइल आणि…

Read More
error: Content is protected !!