Class 10|Geography|Chapter 3

इयत्ता दहावी भूगोल  प्राकृतिक रचना व  जल हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्पl किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह प्राकृतिक रचना व जलप्रणाली Class 10|Geography|Chapter 3 हिमालय : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडेपसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणालीआहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतहिमालय पसरला आहे.हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात…

Read More

Indian Geography MCQ Questions

Indian Geography MCQ Questions  1)योग्य पर्याय ओळखा . A) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. B) भारताचे स्थान आशिया खंडाच्या उत्तर भागात आहे. Correct answer विधान A व विधान B बरोबर 2)भारताच्या मध्यातून ———- गेले आहे. Correct answer कर्कवृत्त 3)भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ——— हे आहे. Correct answer इंदिरा पॉईंट 4)लक्षद्वीप बेट ———–…

Read More

Class 10th|Geography|Chapter 6 | Population

भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२१ कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील क्रमांक दोनचा देश आहे. भारत जगाच्या एकूणक्षेत्रापैकी फक्त २.४१% भूक्षेत्र व्यापतो, परंतु जगाच्याएकूण लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे. जनगणना २०११ नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरीघनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी होती.भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा…

Read More
error: Content is protected !!